शहरात डेंग्यूची संख्या २५८ वर गेली आहे. महानगरपालिकेला आतापर्यंत ११,४८५ घरात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उर्दू गझल व शायरीच्या रसिकांसाठी नुकतीच ‘कारवाँ-ए-अदब’ ही अखिल भारतीय मुशायरा मैफिल आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर निदा फाजली, ...
औरंगाबाद : पैशांसाठी एका टोळीने वाळू व्यावसायिकाचे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमधून अपहरण केले. नंतर पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच ...
सराईत बॅगलिफ्टर राज ऊर्फ रोहित सुनील वाहणे (रा. संजयनगर) याला अंबाझरीत पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांसह नाट्यमयरीत्या अटक केली. त्याच्याकडून बॅगलिफ्टिंगचे दहा गुन्हे उघडकीस आले असून, ...
तळोधी (बाळापूर) येथे होणाऱ्या ६४ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ समीक्षक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.अक्षयकुमार काळे यांची ...
विदर्भाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प ज्या कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडला होता, त्याला मुख्यमंत्री यांनी केलेल्या विविध घोषणांमुळे पुढच्या काळात ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) थॅलेसिमीयाच्या रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा पडला आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने ...