येथील राममंदिर वार्डात राहणारे शामराव यादवराव गोन्नाडे यांचे वडिलोपार्जित घर असून सिट क्रमांक ३८, प्लॉट क्रमांक ६ मध्ये आहे. त्यांची दोन घरे जुने असून प्लॉट क्रमांक ६ मधून जाण्यायेण्याकरिता सुरेश ...
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धान उत्पादकांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाईपासून परिसरातील अनेक शेतकरी वंचित असून अद्याप पर्यंत शेतकऱ्याना ती मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
न्यायालयात प्र्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयातील संच मान्यता देताना प्रयोगशाळा हे पद अतिरिक्त दाखविले. त्यामुळे राज्यातील ४० हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी ...
मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला. ...
कोंढा व कोसरा येथे खवा निर्मितीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात भट्या लावल्या आहेत. दुधापासून खवा, मिठाई, मनीर बनवून येथून विकले जात आहे. यासाठी काहींनी अन्न व औषधी ...
महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले ...
लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. ...
तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागेत असलेले सहदुय्यम निबंधक कार्यालय सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्याने ...
ग्रामपंचायतीद्वारा बांधकामाच्या दर्जासह प्रतीचौरस फुटानुसार इमारतीवर व खुल्या जागेवर कर आकारणी करण्यात येत आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची प्रचलित ...