लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार, दि. २५ रोजी स्वरसुमनांजली अर्पण करण्यात येईल. ...
नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रेल्वे स्टेशनजवळील रामझुला पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या पुलाचे सर्व ५४ केबल लावण्यात आले आहेत. जयस्तंभ चौकाकडून जाणाऱ्या ...
मिहानमधील उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ नोव्हेंबरला केली होती. परिणामी २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून वीज पुरवठा सुरू झाला. ...
शेतकऱ्यांशी संबंधित निरनिराळ्या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु आजपर्यंत ज्या शासनाचा सातत्याने विरोध केला ...
औरंगाबाद : हडको एन- ११ परिसरातील पाथ्रीकरनगरात रविवारी सायंकाळी एक घर फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये रोख आणि अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे दावे अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झालीच नाही. ...
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कलाकार बनणे ही फार कठीण गोष्ट आहे. गुरूची शिकवण, कलेप्रती समर्पण, साधना आणि व्यक्तिमत्त्वावर चांगला कलाकार ठरविता येतो. शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वाचा ...