लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापुरात डेंग्यूने विवाहितेचा मृत्यू - Marathi News | Dengue deaths in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात डेंग्यूने विवाहितेचा मृत्यू

येथील वीरश्री विनोद माने (3क्, सुभाषनगर, कोल्हापूर) या विवाहितेचा सोमवारी दुपारी डेंग्यूने मृत्यू झाला. ...

गर्भपात केंद्रांच्या तपासणीकडे ‘कानाडोळा’ - Marathi News | 'Kanadola' by the examination of abortion centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भपात केंद्रांच्या तपासणीकडे ‘कानाडोळा’

स्त्रीभ्रूणहत्येसाठी जबाबदार ठरणा:या सोनोग्राफी केंद्रांची राज्यात कडक तपासणीच होत नसल्याचे कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे. ...

पुण्यात गुरू रामपालचा शिष्य गजाआड - Marathi News | Guru Rampal's disciple, GajaAud, in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात गुरू रामपालचा शिष्य गजाआड

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपालचे पुणो व पिंपरी-चिंचवड येथेही शिष्यगणांचे जाळे पसरलेले आहे. ...

पॅरोलसाठी ‘आजोबा’ही जवळचे नातेवाईक - Marathi News | 'Grandfather' close relative to parole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पॅरोलसाठी ‘आजोबा’ही जवळचे नातेवाईक

मुंबई (पॅरोल अॅण्ड फरलो) नियम-1959मधील नियम 19मध्ये उल्लेख नसला तरी आजोबांचाही जवळच्या नातेवाइकांत समावेश होत असल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे. ...

बाराशे चिमुरडय़ांना मिळाली मायेची ऊब! - Marathi News | Twenty-three chicks get bitter! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाराशे चिमुरडय़ांना मिळाली मायेची ऊब!

वंचित समाजातील लहानग्यांच्या चेह:यांवर स्मितरेषा उमटविण्याचा प्रयत्न सातारकरांनी ‘लोकमत’च्या खांद्याला खांदा लावून केला. ...

चंद्रपुरातील वीज निर्मितीला ‘ग्रहण’ - Marathi News | Chandrapur electricity generation 'eclipse' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपुरातील वीज निर्मितीला ‘ग्रहण’

चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. ...

सेन्सेक्स साडेअठ्ठावीस हजारांच्या टप्प्यावर - Marathi News | Sensex at the rate of Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स साडेअठ्ठावीस हजारांच्या टप्प्यावर

भारतातील शेअर बाजारांनी आज पुन्हा एकदा विक्रमी ङोप घेतली. 165 अंकांनी वाढलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 28,500 अंकांवर पोहोचला. ...

लग्नसराईच्या खरेदीने सोन्याच्या भावात वाढ - Marathi News | Gold prices have increased by buying wedding rings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नसराईच्या खरेदीने सोन्याच्या भावात वाढ

आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहकांच्या खरेदीत वाढ झाल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 13क् रुपयांनी वधारला. ...

हुंडय़ाची खोटी तक्रार करणो घटस्फोटासाठी सबळ कारण - Marathi News | The strong reason for filing a false complaint of dowry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुंडय़ाची खोटी तक्रार करणो घटस्फोटासाठी सबळ कारण

खोटी फौजदारी फिर्याद करणो हे वैवाहिक संबंधांच्या संदर्भात ‘छळ’ याच वर्गात मोडते व हिंदू विवाह कायद्यानुसर हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...