लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दररोज येताहेत प्रस्ताव... टँकरची मागणी वाढली - Marathi News | Everyday offers ... the demand for tankers has increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दररोज येताहेत प्रस्ताव... टँकरची मागणी वाढली

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून, ...

पीएच.डी. संशोधकांना मिळणार शिष्यवृत्ती - Marathi News | Ph.D. Researchers will get scholarships | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएच.डी. संशोधकांना मिळणार शिष्यवृत्ती

विद्यापीठात महिला वसतिगृहाला मान्यता ...

दिव्यासोबत वरुणचा रोमांस - Marathi News | Varuna romance with lamps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यासोबत वरुणचा रोमांस

चॉ कलेटी बॉय वरुण धवन सध्या अगदी हटके अशा बदलापूर या चित्रपटात काम करीत आहे. डार्क थ्रिलर चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेला दिग्दर्शक श्रीराम राघवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ...

चाकूर रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा - Marathi News | Rumor of bombing a hospital in Chakur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाकूर रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

चाकूर : चाकूर ग्रामीण रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मंगळवारी आल्याने खळबळ उडाली़ बॉम्ब ठेवल्याची अफवा वाऱ्यासारखी चाकूर शहर व परिसरात पसरली़ ...

गावोगाव फिरणारे नेते गेले कुठे ? - Marathi News | Where did the leaders of the villages gone? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावोगाव फिरणारे नेते गेले कुठे ?

जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. ...

भरत जाधव, केदार शिंदे पुन्हा एकत्र - Marathi News | Bharat Jadhav, Kedar Shinde together again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधव, केदार शिंदे पुन्हा एकत्र

भरत जाधव आणि केदार शिंदे यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांची जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांची ही इच्छा लवकरच पूणर होणार आहे. ...

ठाण मांडलेले १४२ पोलीस बदलीच्या ठिकाणी रूजू - Marathi News | 142 police stations lodged in Thane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाण मांडलेले १४२ पोलीस बदलीच्या ठिकाणी रूजू

जालना : पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी बदली केल्यानंतरही ठाणे प्रमुखांच्या आशिर्वादामुळे ठाण मांडून बसलेले तब्बल १४३ पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. ...

आता हयातीच्या दाखल्यासाठी ‘केवायसी’ अनिवार्य ठरणार - Marathi News | Now KYC will be mandatory for the issuing certificate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता हयातीच्या दाखल्यासाठी ‘केवायसी’ अनिवार्य ठरणार

महा-ई सेवा केंद्र : सेवानिवृत्तांना निवृत्ती मानधन ...

अक्षयने नाकारले सनीसोबतचे 2 चित्रपट - Marathi News | Akshay rejected 2 films with Sunny | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयने नाकारले सनीसोबतचे 2 चित्रपट

पि ज्ज थ्रीडी या चित्रपटातील अक्षय ओबेरॉय याने सनी लियोनसोबतच्या दोन चित्रपटांना नकार दिला आहे. त्याला लीला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता; पण तिने हा चित्रपट करायला नकार दिला. ...