काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
पर्याय असणार याचा विचार सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे पर्याय मिळेर्पयत एलबीटी सुरुच राहणार असल्याचे संकेत मंगळवारी पुण्यात दिले. ...
डय़ुटी 12 तासांऐवजी 8 तासांची होणो गरजेचे आहे, असे मत अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले. ...
विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या तापमानात थोडी घट होऊन थंडीच्या आगमनाची चाहूल लागत असतानाच राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंगावू लागले आहे. ...
ज्या मौलिक तत्त्वांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे, ती राज्यघटना विद्यार्थी, सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी ‘पूर्णवाद’ परिवाराने पुढाकार घेतला आहे. ...
खडसेंचे भुईमूग वर येतात की, खाली ते मला माहित नाही. त्यांच्या भुईमुगाशी मला काही देणंघेणं नाही. मला शेतक:यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, ...
मी शेतक:यांचा मुलगा आहे. ज्यांना शेतातील काही कळत नाही, भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे ज्यांना माहिती नाही; त्यांनी मला शेतीचे ज्ञान शिकवू नये, ...
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हत्याकांडात पोलीस फिर्यादी कुटुंबालाच गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक खुलासा जाधव कुटुंबाने केला आहे. ...
या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही पीक हाती आले नाही. ...
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी टंचाईग्रस्त गावांना वीजबिलात साडेतेहतीस टक्के सवलत देण्याची घोषणा केली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2क्15मध्ये घेण्यात येणा:या दहावीच्या परीक्षा अर्जासाठी विलंब शुल्क घेतले जाणार नाही. ...