लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आत सोडण्यावरून जिल्हा परिषदेत वादावादी - Marathi News | Controversy in Zilla Parishad over leaving | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आत सोडण्यावरून जिल्हा परिषदेत वादावादी

कोल्हापूर जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी असतानाही अनेकांनी दारात येऊन आज कर्मचाऱ्यांशी सोडण्यासाठी वाद घातला. परंतु कर्मचाऱ्यांनी खंबीर भूमिका घेत जवळजवळ ६०० हून अधिक जणांना परत पाठविले. ...

कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी - Marathi News | Why, for the wife ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी

कोणी प्रियसीची, कोणी पत्नीची तर कोणी मैत्रिणीची हौस-मौज पुरवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण चोऱ्या करून मिळणाऱ्या पैशांतून पत्नीची हौस पूर्ण करणारा महाबिलंदर राजारामपुरी पोलिसांच्या हाती लागला. ...

corona virus : क्वारंटाईन असताना व्यवसाय करणाऱ्यास ५ हजारांचा दंड - Marathi News | corona virus: Rs 5,000 fine for doing business during quarantine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : क्वारंटाईन असताना व्यवसाय करणाऱ्यास ५ हजारांचा दंड

गृहअलगीकरणाचा शिक्का असतानाही व्यवसाय करणाऱ्या प्रभाग क्रमांक ८० मधील एका व्यक्तीस सोमवारी महापालिकेच्या विशेष पथकाने ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...

corona virus : व्यापारी, व्यावसायिकांचा शुक्रवारपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू - Marathi News | corona virus: A six-day public curfew for traders and businessmen from Friday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : व्यापारी, व्यावसायिकांचा शुक्रवारपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून कोल्हापूरकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी शुक्रवार (दि. ११) ते बुधवार (दि. १६) पर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी घेतला. त्यासह लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापार दहा दिवस बंद ठ ...

ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने होणार अंतिम सत्राच्या परीक्षा - Marathi News | Online, offline method of final session examination, approval of Shivaji University Academic Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने होणार अंतिम सत्राच्या परीक्षा

विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या शिवाजी विद्यापीठाच्या लेखी परीक्षा या ऑफलाईऩ आणि ऑनलाईन या दोन्ही पर्यांयांच्या माध्यमातून दि. १ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. त्याला विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवारी मान्यता दिली. या परीक्षांतील प्रश्नप ...

corona virus : विना मास्क फिरणाऱ्यांना १४ हजारांचा दंड; कुरुंदवाड नगरपरिषदेची कारवाई - Marathi News | corona virus: 14,000 fine for walking without mask; Action of Kurundwad Municipal Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : विना मास्क फिरणाऱ्यांना १४ हजारांचा दंड; कुरुंदवाड नगरपरिषदेची कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या १३९ जणांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. आजअखेर ९४१ जणांकडून ९४ हजार २०० रुपये दंडाच ...

corona virus : सीपीआरकडे कोविड रुग्णांसाठी ११४ व्हेंटिलेटर्स - Marathi News | corona virus: CPR has 114 ventilators for covid patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : सीपीआरकडे कोविड रुग्णांसाठी ११४ व्हेंटिलेटर्स

तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली १८ व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून कार्यान्वित केली जात असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली ...

corona virus : हॉटेलमध्ये बसून खाण्यासाठी परवानगी देणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा - Marathi News | corona virus: Take action against establishments that allow you to sit and eat in a hotel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : हॉटेलमध्ये बसून खाण्यासाठी परवानगी देणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे अशा आस्थापनांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  दिले. ...

बंगालमधील दोन गिधाडांना लावले रेडिओ टॅग, देशातील पहिलाच प्रयोग - Marathi News | In the end, the arrow killed the innocent monkey, and the forest department's efforts were in vain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमधील दोन गिधाडांना लावले रेडिओ टॅग, देशातील पहिलाच प्रयोग

रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच ...