करवीर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने संतप्त युवकाने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेली पाच दिवस रोज पावसाने हजेरी लावण्यास सुुरुवात केल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला, तर ग्रामीण भागातही सकाळपासून रिपरिप सुरू होती. ...
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांच्या मुलाखती २६ आणि २७ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत. ...
कोल्हापूर शहरात शनिवारी बहुतांश दुकाने सुरू होती. जनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारल्याचे यामुळे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे शुक्रवारी जी काही दुकाने बंद होती, त्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांनी शनिवारी दुकाने सुरू केली. ...
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये त्या जखमी झाल्या असून तिच्या आई-वडिलासह मुलीलाही मारहाणीची धमकी दिली. ...
कोल्हापुर : कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई सुरू ... ...
मृत्यूचा आकोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जसा झपाट्याने वाढत चालला आहे तसा मृत्यूचा आकडा सुध्दा वाढत चालला आहे. शुक्रवारी एक हजाराचा टप्पा पार झाल्याने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा १०१० वर जाऊन पोहचला. कडा एक हजाराचा टप्पा पार ...
कोरोनात वापरलेली केवळ पीपीई किट इतर ठिकाणी प्रक्रियासाठी पाठविण्यास परवानगी आहे. मात्र, महापालिकेकडून सर्वच कोरोनाचा कचरा खुल्या वाहनातून मुंबईकडे पाठविला जात आहे. यामागे महापालिकेचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई य ...