तुमची ओळख तेव्हाच सुधारेल जेव्हा तुम्ही केवळ जनसंपर्क नाही तर खऱ्या अर्थाने जनहितार्थाचे कर्तव्य पार पाडाल असा चिमटाही चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काढला आहे. ...
माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेनऊ लाख घरांत जाऊन ४२ लाख लोकांना तपासणार आहेत. या मोहिमेत संबंधित व्यक्तीचा ताप, पल्स व आॅक्सिजन पातळी बघून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. ...
कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास एकसारख्या सरी कोसळत राहिल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारनंतर आकाश स्वच्छ होऊन ऊन पडले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २५० दिव्यांगांना कृत्रिम उपकरणांचे वितरण करण्यात आले. राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. ...
मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काहीच दिवसांत शासनाने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. ही बाब मराठा समाजावर अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रथम आरक्षण आणि त्यानंतर भरती करावी; अन्यथा सरकारला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाज ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा देसाई यांनी शुक्रवारी दुपारी कार्यभार स्वीकारला, तर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अरुण जाधव यांनी बुधवारीच कार्यभार स्वीकारला आहे. हे ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या विकास निधीतून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून दिली. या शववाहिकेची चावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी यांच्याहस्ते नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याक ...