लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेलाची फोडणी महागली, सरकी तेल ११० रुपये - Marathi News | Oil price hike, vinegar oil Rs 110 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तेलाची फोडणी महागली, सरकी तेल ११० रुपये

सरकी तेलाच्या दरात गेल्या दोन आठवड्यांपासून वाढ सुरू असून, किरकोळ बाजारात ११० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच टाकावी लागणार आहे. भाजीपाल्याची आवक, दरदाम स्थिर असून कडधान्यांच्या दरांतही फारसा चढउतार दिसत नाह ...

नेत्रतपासणीने भाजपच्या सेवा सप्ताहाची सांगता - Marathi News | Eye examination concludes BJP's service week | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नेत्रतपासणीने भाजपच्या सेवा सप्ताहाची सांगता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्यावतीने सुरू असलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमांची सांगता रविवारी हरी ओम नगर येथील वरद विनायक गणेश मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रमाने झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यां ...

घरगुती सेप्टिक टाकीतील मैला उपसातही दरोडा - Marathi News | Robbery in a domestic septic tank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरगुती सेप्टिक टाकीतील मैला उपसातही दरोडा

कोल्हापूर शहरासह उपनगरातील घरगुती मैला सेप्टिक टाकी उपसा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आहे. मात्र, आरोग्य विभागातील काही कर्मचारी, अधिकारी वरकमाईसाठी महापालिकेऐवजी खासगी ठेकेदारला प्राधान्य देत आहेत. खासगी टँकरसोबत सेटिंग असल्यामुळे एका फेरीमागे त्य ...

corona virus : गडहिंग्लजमध्ये कोरोनाचा कहर, ५६ नवे रुग्ण - Marathi News | corona virus: Corona virus in Gadhinglaj, 56 new patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : गडहिंग्लजमध्ये कोरोनाचा कहर, ५६ नवे रुग्ण

गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. शनिवार व रविवारी मिळून दोन दिवसांत ५६ नव्या रुग्णांची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १०७८ झाली.त्यापैकी ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

corona virus : यशवंत कोविड हॉस्पिटलमध्ये महिन्यात दीडशे रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | corona virus: One and a half hundred patients a month corona free at Yashwant Kovid Hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : यशवंत कोविड हॉस्पिटलमध्ये महिन्यात दीडशे रुग्ण कोरोनामुक्त

कोडोली येथील यशवंत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात दीडशेहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले. ...

मटका लाच प्रकरणी उपनिरीक्षक गुरव, पोलीस पोवारचा शोध सुरू - Marathi News | Sub-inspector Gurav, police search for Powar continues in Matka bribery case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मटका लाच प्रकरणी उपनिरीक्षक गुरव, पोलीस पोवारचा शोध सुरू

मटक्‍याच्या गुन्ह्यात लाच मागितल्याप्रकरणी पसार संशयित उपनिरीक्षक अभिजित गुरव व पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार यांचा शोध सुरू आहे. आणखी काही पोलीस चौकशीच्या रडारवर आहेत. अटक संशयित पंटर रोहित सोरपला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावल्याचे उपअधीक्षक ...

corona virus : कोल्हापूर शहरात कोरोनासोबत सारीचा धोका - Marathi News | corona virus: Danger of sari with corona in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : कोल्हापूर शहरात कोरोनासोबत सारीचा धोका

कोरोना विषाणूमुळे शहरातील लोक धास्तावलेले असतानाच सिव्हिअरली ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) या आजारानेही शहरात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत. ...

corona virus : कोरोना रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या, पालकमंत्री पाटील यांचे आवाहन - Marathi News | corona virus: Emphasize contact tracing to prevent corona, appeals Guardian Minister Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : कोरोना रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या, पालकमंत्री पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांसाठी उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...

आराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर - Marathi News | Changes in the tender to speed up the work of the plan: Mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर

कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व ...