लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरणच्या सौर अनुदान निविदा प्रस्तावावर मास्माचा बहिष्कार - Marathi News | Masma boycotts MSEDCL's solar grant tender proposal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महावितरणच्या सौर अनुदान निविदा प्रस्तावावर मास्माचा बहिष्कार

नेट बिलिंग, ग्रिड आधार शुल्क, विम्याची अट, आदी स्वरूपातील २५ मेगावॅट सौर अनुदान निविदा प्रस्ताव महावितरणने आणला आहे. ही निविदा सौर यंत्रणांना (सोलर) मारक ठरणारी आहे. त्यामुळे या निविदा प्रस्तावावर महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून (मास्मा) ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे युवक जखमी - Marathi News | Two bikes collided head-on, injuring two youths | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे युवक जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आर. के. नगर ते भारती विद्यापीठ रस्त्यावर बेघर वसाहतीनजीक घडली. सर्वेश मुरलीधर कुलकर्णी (वय २१, रा. स्वामी समर्थनगर, बाबा जरगनगर) व शुभम राजकुमार माने (२१, रा. म्हसवडे, ता. माण, जि. ...

corona virus : कोल्हापुरात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | corona virus: 26 die due to corona in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : कोल्हापुरात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या चोवीस तासांत २६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ४७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार ७३५ वर जाऊन पोहोचली असून, २९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

corona virus : रेमडेसीविर इंजेक्शन्स संपली, रुग्णांचे नातेवाईक हवालदिल - Marathi News | corona virus: Remedicivir injections run out, relatives of patients worried | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : रेमडेसीविर इंजेक्शन्स संपली, रुग्णांचे नातेवाईक हवालदिल

कोरोनामुळे आजारी असणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन्सची गेले आठ दिवस टंचाई भासत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. ...

सव्वा लाखाचा मारला हात, पोलीस वर्तुळात चर्चा - Marathi News | A quarter of a million slapped hands, discussed in police circles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सव्वा लाखाचा मारला हात, पोलीस वर्तुळात चर्चा

लाच प्रकरण घडण्यापूर्वी आठवडाभर अगोदर याच मटका प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्याने खोलवर जाऊन चौकशी करण्याची गरज आहे. ...

corona virus : जिल्ह्यातील सर्वेक्षणातून १४८ जण निघाले पॉझिटिव्ह - Marathi News | corona virus: 148 people tested positive in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्ह्यातील सर्वेक्षणातून १४८ जण निघाले पॉझिटिव्ह

माझे कुटुंब - माझी जबाबदारी या शासनाच्या सर्वेक्षणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एका आठवड्यामध्ये १७ लाख ८६ हजार ९६४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून २२०४ जणांनी पुढील उपचार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असून, १४८ जणांच्या स्रावच ...

भरपावसात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | In retaliation, women hit the Collector's office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरपावसात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या विरोधात मंगळवारी महिलांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. करो या मरो या भूमिकेत असलेल्या या महिलांनी पाऊस आणि कोरोनाचीही पर्वा केली नाही. ...

सूर्यग्रहणाशी डोळे भिडवलेल्या महिलेने सुदृढ कन्येस दिला जन्म; अंधश्रद्धेचे ग्रहण कायमचं सुटलं - Marathi News | A woman with her eyes fixed on the eclipse gave birth to a healthy girl at islamapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूर्यग्रहणाशी डोळे भिडवलेल्या महिलेने सुदृढ कन्येस दिला जन्म; अंधश्रद्धेचे ग्रहण कायमचं सुटलं

ग्रहण काळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दिपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले. ...

corona virus : कोरोनापासून दिलासा, जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली - Marathi News | corona virus: Relief from corona, the number of patients in the district decreased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : कोरोनापासून दिलासा, जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली

कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्याला सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांत ४६१ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. ...