लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधकाला १२ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक - Marathi News | Assistant Sub-Registrar in Kalyan arrested red-handed for accepting bribe of 12 thousand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधकाला १२ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

अर्जदार पैसे देत नसल्याने रजिस्ट्रेशन करण्यास कोळी यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती. ...

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला - Marathi News | The ticket checking staff of the Mumbai division of the Central Railway crossed the Rs one crore revenue mark | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला

मुंबई विभागातील या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे आपले अनुपालन सुनिश्चित केले  असून आणि महसूल निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न कौतुकास पात्र आहे. ...

दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या - Marathi News | Will the local depart from Diva station? Issues raised by MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या

मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले. ...

ठाणे भिवंडी मार्गावरील माणकोलीत उभारली जाणार मदर लायब्ररी - Marathi News | Mother Library to be set up at Mankoli on Thane Bhiwandi Marg - kapil patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे भिवंडी मार्गावरील माणकोलीत उभारली जाणार मदर लायब्ररी

केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांची माहिती, या प्रत्येक ग्रामपंचायतीची ई लायब्ररी या मदर लायब्ररीशी जोडली जाईल. या मदर लायब्ररीत २ लाख पुस्तकांचे वाचन आ’नलाईन करता येण्याची सुविधा असेल ...

कल्याणमध्ये पतीच्या विरोधात पत्नीची तक्रार - Marathi News | Complaint of wife against husband in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पतीच्या विरोधात पत्नीची तक्रार

पोलिसांनी महिलेची फसवणूक करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या कन्या सुरक्षा सर्कल'चे लोकार्पण - Marathi News | Inauguration of 'Kanya Suraksha Circle' of All India Terapanth Mahila Mandal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या कन्या सुरक्षा सर्कल'चे लोकार्पण

याच योजनेअंतर्गत कन्या सुरक्षा सर्कलची निर्मिती करण्यात आली. ...

आचार्य महाश्रमण यांनी जगभर भारतीय संस्कृतीचा प्रचार, प्रसार केला : रवींद्र चव्हाण - Marathi News | Acharya Mahasramana propagated Indian culture all over the world says Ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आचार्य महाश्रमण यांनी जगभर भारतीय संस्कृतीचा प्रचार, प्रसार केला : रवींद्र चव्हाण

वर्धमान महोत्सवाला उदंड प्रतिसाद  ...

"ससा आणि कासव व्हा, पुढे जा..." केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आवाहन - Marathi News | "Be a hare and a tortoise, move forward..." Union Minister Kapil Patil's appeal to MLA Vishwanath Bhoir | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"ससा आणि कासव व्हा, पुढे जा..." कपिल पाटील यांचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आवाहन

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील एका ठिकाणी आगरी कोळी कुणबी भवन उभारले जाणार आहे. ...

आरक्षणाबाबत सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलेले उत्तम - कपिल पाटील - Marathi News | Uttam who is currently in the role of wait and watch regarding reservation - Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आरक्षणाबाबत सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलेले उत्तम - कपिल पाटील

पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या विषयात सरकार लक्ष घालून आहे. ...