लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात सीमा भोळे आणि उज्वला बेंडाळे महापौरपदाच्या शर्यतीत - Marathi News | In the race of Jalgaon border Bhole and Ujwala Bendale, in the Mayor post | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सीमा भोळे आणि उज्वला बेंडाळे महापौरपदाच्या शर्यतीत

महापौरपदासाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार असून, याच सभेत महापौरांची निवड केली जाणार आहे. भाजपाचे स्पष्ट बहुमत असून महापौरपद कोणाला मिळते याबाबत उत्सुकता वाढली आहे. ...

जळगावात नवीन बजरंग बोगद्यातून वाहतुकीला सुरुवात - Marathi News | Starting from the new Bajrang tunnel, Jalgaon starts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात नवीन बजरंग बोगद्यातून वाहतुकीला सुरुवात

दोन दिवसांत रेल्वे प्रशासनाने गटारीचे काम पूर्ण केल्यानंतर, बुधवारी मनपा आरोग्य विभागाने बोगद्यातील गाळ काढल्याने बोगद्यातुन वाहतुक सुरु झाली आहे. ...

तालुकास्तरीय वॉटर कप विजेत्या अमळनेरातील नगाव खुर्द गावाला मोफत वॉटर फिल्टर प्लँट - Marathi News | Free Water Filter Plant at Nagaon Khurd village, Taluka-level water cup winner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तालुकास्तरीय वॉटर कप विजेत्या अमळनेरातील नगाव खुर्द गावाला मोफत वॉटर फिल्टर प्लँट

मुंबईच्या रोटरी क्लबने घेतला पुढाकार : ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी ...

तोंडापूर ग्राम पंचायत अपहारप्रकरणी संशयित फरारच - Marathi News | Mammapur gram panchayat suspected of firing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तोंडापूर ग्राम पंचायत अपहारप्रकरणी संशयित फरारच

तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यासह सरपंचाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ...

केरळ पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत - Marathi News | 25 thousand aid to Kerala flood victims | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केरळ पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत

चोपडा येथे वृक्षारोपणासह इतरही उपक्रम ...

कासोदा येथे लाडशाखीय वाणी समाज सभामंडपाचे भूमिपूजन - Marathi News | Bhaibupujan of Sadashim Sammand Mandir at Kasododa at Ladakhakariya Vani Samaj Mandandap | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कासोदा येथे लाडशाखीय वाणी समाज सभामंडपाचे भूमिपूजन

समाजातील गुणवंत व पालकांचा गौरव ...

चोरलेल्या दुचाकीचा नंबर प्लेट व सीट कव्हर बदलून वापर - Marathi News | Replacing the stolen bike number plate and seat cover | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरलेल्या दुचाकीचा नंबर प्लेट व सीट कव्हर बदलून वापर

दोन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल न करता त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले. ...

सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी संशोधन करणार - Marathi News | Do research on solving common man problems | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी संशोधन करणार

अमळनेर येथे व्याख्यानात असिस्टंट प्रोफेसर डॉ.विवेक बोरसे यांची माहिती ...

‘हमी भावा’बाबत शासनाचे आदेशच नाही, जळगाव कृउबा सभापतींची माहिती - Marathi News | Information about Jalgaon Crimea Chairman, 'Guaranteed Guarantee' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘हमी भावा’बाबत शासनाचे आदेशच नाही, जळगाव कृउबा सभापतींची माहिती

शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणण्याचे आवाहन ...