लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
यावल येथे ५ दिवसांत दुसरी हत्या; ३८ महिलेवर कुऱ्हाडीनं वार करून संपवलं - Marathi News | 2nd murder in 5 days; 38 ended by hitting a woman with an axe at jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यावल येथे ५ दिवसांत दुसरी हत्या; ३८ महिलेवर कुऱ्हाडीनं वार करून संपवलं

जावेद पटेल या संशयिताला ताब्यात घेण्यात  आले आहे.  पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. ...

कमी दिवसांत जन्मलेल्या दोन बालकांना लाभली दृष्टी - Marathi News | Two children who were born within a few days got sight | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कमी दिवसांत जन्मलेल्या दोन बालकांना लाभली दृष्टी

कमी दिवसांत जन्मलेल्या प्रत्येक बाळाच्या डोळ्याची तपासणी केली जाते. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीची (आरओपी) शक्यता असलेल्या बाळांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांची दृष्टी जाण्याचा मोठा धोका असतो ...

NCP करणार शिंदे गटाच्या ५ आमदारांचा ‘करेक्ट’कार्यक्रम; जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | NCP Jayant Patil target COM Eknath Shinde Group mlas at Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP करणार शिंदे गटाच्या ५ आमदारांचा ‘करेक्ट’कार्यक्रम; जयंत पाटील म्हणाले...

जिल्ह्यातले जे पाच फुटले त्यांच्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...

'घोडामैदान दूर नाहीय'; शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | After the alliance between Shiv Sena and Sambhaji Brigade, Shinde MLA and Minister Gulabrao Patil has reacted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घोडामैदान दूर नाहीय'; शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मविआ सरकार काळात असे काही झाले की यंदा शिंदे-फडणवीस सरकारनं हात वर केले - Marathi News | During the MVA government, something happened that this year the Shinde-Fadnavis government raised their hands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ सरकार काळात असे काही झाले की यंदा शिंदे-फडणवीस सरकारनं हात वर केले

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गातील पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती पण, ऐनवेळी सरकाला ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. ...

जळगावात राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान; सर्वांच्या नजरा प्रदेशाध्यक्षांकडे - Marathi News | Big challenge for NCP in Jalgaon; All eyes on the state president jayant patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान; सर्वांच्या नजरा प्रदेशाध्यक्षांकडे

जे नेते, कार्यकर्ते मुंबईवारी करतात त्यांनीच सत्तेची चव चाखली. इतरांना तर जिल्हा कार्यकारिणीतही स्थान मिळाले नाही. ...

दान पेटी फोडण्याचा डाव फसला, चोरट्याला आधीच पकडला - Marathi News | The plan to break the donation box failed, the thief was already caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दान पेटी फोडण्याचा डाव फसला, चोरट्याला आधीच पकडला

शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास टोलपा बारेला याने दाणा बाजार येथील एका मंदिरातील रक्कम चोरी केली. दानपेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ...

वाळू व्यावसायिकाच्या खून प्रकरणात दोघांना सात दिवस पोलीस कोठडी - Marathi News | Two in police custody for seven days in the case of the murder of a sand trader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाळू व्यावसायिकाच्या खून प्रकरणात दोघांना सात दिवस पोलीस कोठडी

शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

बिथरलेला बैल छतावरून कोसळून गंभीर जखमी, ऐन पोळ्याच्या दिवशी वावडदा येथील घटना - Marathi News | An incident at Vavadda on Pola A bull fell from the roof and got seriously injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिथरलेला बैल छतावरून कोसळून गंभीर जखमी, ऐन पोळ्याच्या दिवशी वावडदा येथील घटना

पोळा सणानिमित्त वावडदा येथील शेतकरी सुधाकर रतन राजपूत हे शुक्रवारी दुपारी त्यांच्या मालकीचा बैल घेऊन गोपाळवाडा भागातून जात होते. ...