लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्वेतांबर जैन व्यापाऱ्यांकडून एक महिन्याचा किराणा महिला मजुरांना वाटप - Marathi News | One month grocery free by the Jain community at Sendurani | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्वेतांबर जैन व्यापाऱ्यांकडून एक महिन्याचा किराणा महिला मजुरांना वाटप

श्वेतांबर जैन व्यापाऱ्यांकडे घरकाम करणाºया महिला मजुरांना किराणा मोफत देण्यात आला. ...

शालेय पोषण आहारापासून शहरी विद्यार्थी वंचित - Marathi News | Depriving urban students from school nutrition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शालेय पोषण आहारापासून शहरी विद्यार्थी वंचित

ग्रामीण भागातील शाळांना शिल्लक असलेला पोषण आहार वितरित करण्याचे आदेश असल्याने केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. ...

जामनेरला पालिकेकडून दिव्यांगांना मदत - Marathi News | Jamner assisted the disabled by the municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला पालिकेकडून दिव्यांगांना मदत

पालिकेने २८५ दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ...

जनुकीय बदलामुळे कोरोना घातक ! - Marathi News | Corona deadly due to genetic mutation! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जनुकीय बदलामुळे कोरोना घातक !

डॉ. एन. जी. मराठे : अमेरिका आदी देशांपेक्षा भारतात व्हायरसची तीव्रता कमी ...

पंतप्रधानांच्या आवाहनास गावागावांमध्ये प्रतिसाद - Marathi News | Villagers respond to PM's call | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंतप्रधानांच्या आवाहनास गावागावांमध्ये प्रतिसाद

घरांसमोर पेटल्या पणत्या ...

पोलीस अधिकाऱ्याच्या प्रयत्नातून महिलेला जीवदान - Marathi News | Life of a woman by the efforts of a police officer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस अधिकाऱ्याच्या प्रयत्नातून महिलेला जीवदान

डायलेसीसच्या औषधाअभावी प्रकृती खालावलेल्या रूग्णाला लॉकआऊटच्या कठीण समयी ओळखीच्या मित्रांच्या माध्यमातून थेट औरंगाबाद येथून काही तासात औषधी घरपोच मागवून मारवडचे सपोनि राहुल फुला यांनी एका महिलेला जीवदान दिले. ...

निपाण्यात गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी - Marathi News | Nestled in the grasshopper base at 'Swamp' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निपाण्यात गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी

गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी झाली. ...

चोपड्यात गरजूंपर्यंत वस्तू पोहोचवताहेत दाते - Marathi News | Chopra donates goods to the needy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात गरजूंपर्यंत वस्तू पोहोचवताहेत दाते

दाते सामाजिक कार्यकर्त्यामार्फत जीवनावश्यक वस्तू पाठवून त्यांची गरज भागवत आहेत. ...

अमळनेरात मशिदीच्या पैशातून केले अन्नदान - Marathi News | Food donations made from mosque money in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात मशिदीच्या पैशातून केले अन्नदान

मोहम्मदी ट्रस्ट व इंडियन स्टार ग्रुपने हिंदू आणि मुस्लीम २०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप करून एकतेचा संदेश दिला. ...