लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या! - Marathi News | Mexican influencer Valeria Marquez shot dead during livestream | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने प्रसिद्ध इन्फ्लुएंसरवर झाडल्या गोळ्या!

एका व्यक्तीने २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या ब्युटी सलूनमध्ये भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि नंतर तिच्यावर गोळीबार केला. ...

'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली - Marathi News | Michael Rubin On Pakistan says 'Pakistan's situation is like a scared dog' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली

Michael Rubin On Pakistan: या अधिकाऱ्याने पाकिस्तानी सैन्याची तुलना कर्करोगाशी केली. ...

अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ - Marathi News | Did Pakistan's High Commissioner to Bangladesh flee after being honey-trapped by 23 years old girl | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ

बांगलादेशची राजधानी ढाका येथून पाकिस्तानचे राजदूत सय्यद मारुफ यांचं अचानक गायब होणं आता चर्चेचा विषय बनलं आहे. यामुळे आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले - Marathi News | The people of Afghanistan are wholeheartedly with India Maryam Soleimanakhil comments on relations with Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलेमानखिल यांनी भारताचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले. ...

पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला - Marathi News | India-Pakistan War: Indian tourists boycott Turkey and Azerbaijan for supporting Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला

सोशल मीडियावर सध्या भारतीयांकडून #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan सारखे हॅशटॅग वापरून दोन्ही देशांवर बहिष्कार टाकला आहे. ...

तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच... - Marathi News | India-Pakistan Tension: Turkey did not help Pakistan against India just for friendship; What is the real motive was behind it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...

तुर्कीने कायम पाकिस्तानला पाठिंबा दिला. मग ते राजनैतिक असो वा सैन्य कारवाईत..परंतु ही केवळ मैत्री नाही तर प्रत्यक्षात पाकिस्तानला मदत करण्यामागे तुर्कीचा खरा हेतू वेगळाच आहे. ...

एका उंदराने पुतिन यांचा पाठलाग केला होता, रशियाच्या अध्यक्षांनी सांगितला किस्सा; युक्रेन युद्धाचा संबंध? - Marathi News | A rat chased vladimir Putin, the story he told himself Is it related to the Ukraine war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका उंदराने पुतिन यांचा पाठलाग केला होता, रशियाच्या अध्यक्षांनी सांगितला किस्सा; युक्रेन युद्धाचा संबंध?

युक्रेन आणि रशियामध्ये आता युद्धविरामच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दरम्यान आता पुतिन यांचा २५ वर्षापूर्वीची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. ...

दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ   - Marathi News | Both sons were fielded, India's name was also mentioned Imran Khan's innings created a stir in Pakistani politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ!

तुरुंगात असतानाही आता इम्रान खान यांनी आपली नवी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात सक्रिय केलं आहे. ...

जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?  - Marathi News | India-Pakistan Tension: If a country decides to launch a 'nuclear' attack, what is the process and how long does it take? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 

What Happens In Nuclear Attack: जगात ९ देशांकडे न्यूक्लियर आहेत, त्यात संयुक्त राज्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनाइटेड किंगडम, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे ...