लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Altaf Hussain : "प्लीज, भारतातून आलेल्या निर्वासितांना वाचवा"; पाकिस्तानी नेते अल्ताफ हुसेन यांची मोदींना विनंती - Marathi News | Altaf Hussain urges Narendra Modi to raise voice for oppressed muhajirs muttahida qaumi movement india pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्लीज, भारतातून आलेल्या निर्वासितांना वाचवा"; पाकिस्तानी नेते अल्ताफ हुसेन यांची मोदींना विनंती

Altaf Hussain And Narendra Modi : पाकिस्तानी नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करण्याची विनंती केली आहे. ...

जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट पृथ्वीच्या बाहेर गेले खरे, पण परत येताना...; मस्क यांचा ९ वा प्रयत्नही वाया... - Marathi News | The world's most powerful rocket left Earth, but on its way back...; Musk's 9th attempt also failed... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट पृथ्वीच्या बाहेर गेले खरे, पण परत येताना...; मस्क यांचा ९ वा प्रयत्नही वाया...

स्टारशिप रॉकेट नष्ट झाले असले तरी त्याचा बुस्टर वाचविण्यात मस्कच्या कंपनीला यश आले आहे. अमेरिकेच्या खाडीमध्ये बुस्टरने हार्ड लँडिंग केले. ...

"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले - Marathi News | Putin is playing with fire, if I wasn't there Trump furious over Russia's attack on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले

रशियाचे युक्रेनवर क्रूर हल्ले सुरूच आहेत. शुक्रवार ते रविवार दरम्यान, रशियाने युक्रेनवर जवळपास ९०० ड्रोन उडवले. ...

निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय? - Marathi News | Reverse the decision, otherwise face a nuclear war; Kim Jong Un's direct threat to America! Why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

जगभरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणावर नाराजी व्यक्त करत अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. ...

India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ - Marathi News | bangladesh government adviser jahangir alam criticizes india for border push in incidents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश सरकारच्या सल्लागाराने वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

Bangladesh India Border Tensions: सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या विधानाने बांगलादेश-भारत संबंधांमध्ये पुन्हा एकदा कटुता निर्माण झाली आहे. ...

चीनची खेळी; 75 देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढले, आता अब्जावधी डॉलर्स परत करण्याचा दबाव - Marathi News | China dragged 75 countries into debt trap; now under pressure to return billions of dollars... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची खेळी; 75 देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढले, आता अब्जावधी डॉलर्स परत करण्याचा दबाव

चीनने 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'च्या माध्यमातून जगातील गरीब देशांना लक्ष्य केले आहे. ...

शिक्षण सोडले तर व्हिसा रद्द होईल; भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा इशारा - Marathi News | Visa will be cancelled if you drop out of education US warns Indian and foreign students | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिक्षण सोडले तर व्हिसा रद्द होईल; भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशातील विद्यार्थ्यांना आणखी एक झटका दिला आहे. विद्यार्थ्यांनी जर शिक्षण सोडले तर त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. ...

अवघ्या ३७ हेक्टरचा देश, राहतात ३०० लोक; तरीही बेटावर चीनचा डोळा! काय आहे नेमकं कारण? - Marathi News | Pagasa A country of just 37 hectares, inhabited by 300 people; Still, China has its eyes on the island! What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या ३७ हेक्टरचा देश, राहतात ३०० लोक; तरीही बेटावर चीनचा डोळा! काय आहे नेमकं कारण?

फिलीपिन्सच्या नियंत्रणाखाली असलेल्या पगासा बेटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अवघ्या ३७ हेक्टरमध्ये पसरलेल्या या देशावर चीनची नजर आहे. ...

इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला...  - Marathi News | pakistan foreign ministry commented about pm narendra modi statement about operation sindoor in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. ...