काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
International (Marathi News) डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. यावर आता पंतप्रधान मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...
पेरूच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील पुएमापे मंदिर परिसरात नुकतंच उत्खनन करण्यात आलं. त्यादरम्यान या अवस्थेतील विचित्र कबरी सापडल्या आहेत. ...
Donald Trump Narendra Modi Friendship : "दोन देशांच्या संबंधांमध्ये असे क्षण कधीकधी येतच असतात," असेही ते म्हणाले. ...
भारत आणि रशियाशी अमेरिकेचे असलेले संबंध आता दुरावले आहेत. या दोन देशांची चीनशी जवळीक झाली आहे. ...
India vs America: भारत नमत नसल्याचे पाहून अमेरिकेचे नेते आता काहीही बरळू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारत अमेरिकेची साथ सोडण्याची भिती वाटत आहे. ...
अफगाणिस्तानातील भूकंपात महिलांचे हाल सुरू आहेत. एका कायद्यामुळे पुरुष महिलांना स्पर्श करत नाहीत. ...
Pakistan Mobile Brands: भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन हे Vivo, Samsung, Oppo, Xiaomi, Apple सारख्या ब्रँडचे आहेत. तसेच जगातही आहेत. पण या पाकिस्तानात काहीतरी वेगळेच सुरु असते. ...
जर शांतता करार होण्यापूर्वी युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात केले गेले तर ते मॉस्कोच्या लष्कराचे कायदेशीर लक्ष्य असतील. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पुतिन यांनी हा इशारा दिला. ...
India-America Relation: डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय पीटर नवारो यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद झाला आहे. ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी हे तिन्ही नेते नुकतेच भेटले होते. आता रशिया, चीन आणि भारत एकत्र येत असल्याने अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाल्याचे ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट दिसू लागले आहे. ...