लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
फलंदाजांना हेल्मेटसक्ती, आॅस्ट्रेलियाचा कठोर नियम - Marathi News | Helmetsmith, Australia's Rigid Rules | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फलंदाजांना हेल्मेटसक्ती, आॅस्ट्रेलियाचा कठोर नियम

क्रिकेटपटू फिलीप ह्युज याचा मैदानावरच झालेला मृत्यू आॅस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला (सीए) प्रचंड वेदना देणारा ठरला. ...

विजय मल्ल्यांना देशाबाहेर काढू शकत नाही -ब्रिटीश सरकारने फेटाळली मागणी - Marathi News | Vijay Mallya can not be taken out of the country - The British government rejected the demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्ल्यांना देशाबाहेर काढू शकत नाही -ब्रिटीश सरकारने फेटाळली मागणी

भारत सरकारने विजय माल्या यांचा पासपोर्ट जरी रद्द केला असला तरी आम्ही त्यांना देशाबाहेर काढू शकत नाही, असे ब्रिटन सरकारने स्पष्ट केले आहे. ...

घरात धुम्रपान करणे लहान मुलांसाठी धोकादायक - Marathi News | Smoking in the house is dangerous for young children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घरात धुम्रपान करणे लहान मुलांसाठी धोकादायक

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार घरात धुम्रपान केल्याने लहान मुलं आजारी पडतात ज्यामुळे त्यांना वारंवार रुग्णालय किंवा दवाखान्याच्या फे-या माराव्या लागतात ...

पनामा प्रकरणात भारतातील आणखी दोन हजार नावे - Marathi News | More than two thousand names in India in the Panama case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पनामा प्रकरणात भारतातील आणखी दोन हजार नावे

इंटरनॅशनल कंन्सोर्टियम आॅफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसने पनामा पेपर प्रकरणात आणखी विस्तृत माहिती जाहीर केली आहे ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हिरोशिमाला भेट देणार - Marathi News | US President Obama visits Hiroshima | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हिरोशिमाला भेट देणार

दुस-या महायुद्धात हिरोशिमावर अमेरिकेनं दोनदा अणुबॉम्ब टाकल्यानंतर बराक ओबामा हे हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असणार ...

पनामा पेपर्सची माहिती टाकली ऑनलाइन - Marathi News | Information about Panama Papers Online | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पनामा पेपर्सची माहिती टाकली ऑनलाइन

इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमने (ICIJ) पनामा पेपर्सची लीक झालेली माहिती ऑनलाइन टाकली आहे ...

नेपाळमधील राजदूताची हकालपट्टी नाही - Marathi News | There is no expulsion of ambassador in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमधील राजदूताची हकालपट्टी नाही

नेपाळमधील भारतीय राजदूत रणजीत राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या अफवांचा नेपाळ सरकारने सोमवारी इन्कार केला. ...

थायलंड - पवित्र बैलांनी वर्तवला चांगल्या पावसाचा अंदाज - Marathi News | Thailand - Holy bulls have predicted good rainfall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंड - पवित्र बैलांनी वर्तवला चांगल्या पावसाचा अंदाज

पवित्र बैलांनी येत्या मोसमात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आणि दुष्काळाने ग्रासलेल्या थायलंडवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला ...

थायलंड - पवित्र बैलांनी वर्तवला चांगल्या पावसाचा अंदाज - Marathi News | Thailand - Holy bulls have predicted good rainfall | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंड - पवित्र बैलांनी वर्तवला चांगल्या पावसाचा अंदाज

पवित्र बैलांनी येत्या मोसमात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आणि दुष्काळाने ग्रासलेल्या थायलंडवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला ...