काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
International (Marathi News) जगातील सगळ्यात वयोवृद्ध महिला सुसना मुशात्त जोन्स (११६) यांचे येथे निधन झाले. जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुपने ही माहिती दिली. जोन्स यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतील अलाबामात १८९९ मध्ये झाला. ...
पाकिस्तानला आठ एफ-१६ विमानांची विक्री काँग्रेसने रोखल्यानंतर निर्माण झालेल्या वादाने पाक-अमेरिका यांच्या संबंधावर परिणाम झाला आहे. ...
जगातली सर्वात वयोवृद्ध महिला सुशन्ना मुशत्ता जोन्स यांचं 116व्या वर्षी निधन झालं ...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवश्यक सुरक्षेसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केले. ...
नासाच्या केप्लर दुर्बिणीने पृथ्वीच्या आकाराएवढ्या शंभर ग्रहांचा शोध लावला आहे. या शोधामध्ये नासाने आपल्या सूर्यमालिके बाहेरील १२८४ ग्रहांचा शोध लावला ...
इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ माजवलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं लहानग्यांना जाळ्यात ओढण्यासाठी एक अॅप तयार केलं ...
मुलीच्या प्रेमविवाहाला पाठिंबा दिला म्हणून पाकिस्तानात एका पत्रकाराची गोळया झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...
ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा दिलीमा रौसेफ यांची ब्राझीलमधील सत्ता संपुष्टात आली आहे. ...
चीनमध्ये दाय शियांग यांनी आपल्या ऑफिसमध्ये कर्मचा-यांना झोप घेता यावी यासाठी 12 बेड लावले आहेत ...
आत्महत्या करण्याआधी तरुणीने पेरिस्कोप या अॅप्लिकेशनद्वारे लाईव्ह रेकॉर्डिंग करत ट्रेनसमोर उडी आत्महत्या केली ...