Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
International (Marathi News) अलीकडेच संपलेल्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर टीका होत असताना १०० वर्षांच्या एका भारतीय आजीने धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावून वाहवा मिळविली! ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संपूर्ण अमेरिकेत आणि जगभरात पर्युषण पर्वाचे पालन करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...
अमेरिका आणि भारत यांच्यातील संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे या दोन देशांच्या लष्करांमध्ये सैन्य हालचालींबाबत एकमेकांना पाठिंबा मिळेल मात्र लष्करी तळ उभारता येणार नाही ...
भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रातल्या भागिदारीच्या सामंजस्य करारावरून चीन आणि पाकिस्तानचा तीळपापड झाला ...
नवजात जुळ्यांसह 6500 शरणार्थींना भूमध्य सागरातून इटलीच्या अधिका-यांना वाचविण्यात यश आले आहे. ...
परस्परांची जमीन, हवाई हद्द आणि नौदल तळ वापरण्याच्या महत्वाच्या करारावर सोमवारी भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली. ...
श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ देशासाठी सशस्त्र संघर्ष केलेला आणि लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ ईलमचा (लिट्टे) नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असू शकतो, असे काही तमिळ राष्ट्रवादींचे म्हणणे आहे. ...
रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी खांद्यावर १० किलोमीटर वाहून नेणाऱ्या पतीला बहारीन सरकारने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली आहे ...
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकही गोळी झाडली गेलेली नसून, तिथे एकही बंदुकधारी नसल्याचे असे लॉस एंजेल्स पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ...
बेल्जिमयची राजधानी ब्रसेल्स शहर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. ...