लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकमध्ये टीव्हीवर भारतीय चॅनल्स बंद - Marathi News | Indian channels shut down on TV in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये टीव्हीवर भारतीय चॅनल्स बंद

भारतीय टीव्ही चॅनल्सचे कार्यक्रम अवैधरित्या प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामकाने दिला आहे. ...

पाकिस्तनाची भारतीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी - Marathi News | Pakistan's Indian TV Channels Ban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तनाची भारतीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मिडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने संचालक मंडळाच्या बैठकीत भारतीय चॅनेल्सचं प्रसारण पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ...

अब्दालीचे वंशज जमिनीसाठी कोर्टात - Marathi News | Abdali's descendants are in court for the land | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अब्दालीचे वंशज जमिनीसाठी कोर्टात

अफगाणिस्तानचे राजे अहमद शाह दुर्रानी अर्थात अहमद शाह अब्दाली यांचा वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने लाहोजवळील १८२ एकर जमिनीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

युद्धकैदी मीर अलीला लवकरच होणार फाशी - Marathi News | War Criminal Mir Ali will be hanged soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धकैदी मीर अलीला लवकरच होणार फाशी

बांगलादेशमधील १९७१ च्या युद्ध गुन्ह्यांचा दोषी आणि कट्टरपंथी जमात-ए-इस्लामशी संबंधित उद्योगपती मीर कासिम अलीला फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे. ...

गॅबनमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीनंतर हिंसाचार; संसदेलाच लावली आग! - Marathi News | Violence after Presidential election in Gabon; Parliament flames! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गॅबनमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीनंतर हिंसाचार; संसदेलाच लावली आग!

आफ्रिकेतील गॅबनमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती अली बोन्गो विजयी झाले. बुधवारी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. ...

ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना हटविले - Marathi News | Brazilian President Dilma Rousseff deleted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना हटविले

ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ (६८) यांना बुधवारी पदावरून हटविण्यात आले. ...

८३ वर्षीय काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू - Marathi News | 83-year-old Kakakuova fatality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८३ वर्षीय काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू

जगातील सर्व पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त म्हणजे ८३ वर्षे जगणा-या काकाकुवा या पक्षाचा सोमवारी मृत्यू झाला. जगातील सर्वात वयस्कर पक्षी म्हणून काकाकुवा पक्षाकडे पाहिजे जात होते. ...

ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार - Marathi News | ISIS terrorist killed Adnan killed by US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल-अदनानीला ठार करण्यात आलं आहे ...

१०० वर्षांच्या आजीने मिळविले सुवर्णपदक! - Marathi News | 100 Years Grand Prize Gold Medal! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०० वर्षांच्या आजीने मिळविले सुवर्णपदक!

अलीकडेच संपलेल्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर टीका होत असताना १०० वर्षांच्या एका भारतीय आजीने धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावून वाहवा मिळविली! ...