सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
International (Marathi News) भारत आणि चीन दोन्ही देशांनी पस्परांच्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांबद्दल संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले. ...
भारत व व्हिएतनाम यांच्यात लष्करी सहकार्य वाढावे यासाठी भारताने व्हिएतनामला ५00 दशलक्ष डॉलरची मदत शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या व्हिएतनामच्या ...
उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इस्लाम कारिमोव्ह यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. कारिमोव्ह हे गेल्या २७ वर्षांपासून उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी कार्यरत होते. ...
फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांचं शहर दावोसमध्ये स्फोट झाला असून 10 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे ...
ब्राझीलच्या रिओमध्ये याच महिन्यात सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिकच्या आधीच आॅस्ट्रेलियाचा सायक्लिस्ट मायकेल गॅलर डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे. ...
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनी डेली मेल वेबसाईटवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ...
पाकिस्तानातील मर्दान शहरातील जिल्हा कोर्टाबाहेर शुक्रवारी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. ...
प्रेमात असलेल्या प्रियकर-प्रेयसीने परस्परांचे चुंबन घेणे सामान्य बाब आहे. चुंबनातून प्रेमाची भावना व्यक्त करतात. ...
न्यूझीलंडमध्ये समुद्र किनारी भागाला गुरुवारी भूकंपाचा जोरदार झटका बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी नोंदली गेली आहे. ...
भारतीय टीव्ही चॅनल्सचे कार्यक्रम अवैधरित्या प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामकाने दिला आहे. ...