लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय वंशाच्या कैैद्याची गफलतीने तुरुंगातून सुटका - Marathi News | Indian prisoner imprisoned by imprisonment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाच्या कैैद्याची गफलतीने तुरुंगातून सुटका

भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने दोन आठवडे स्वातंत्र्याचा मनसोक्त उपभोग घेतल्यानंतर सोमवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ...

चीनचे अमेरिकेकडे दुर्लक्ष, दक्षिण चीन सागरात पाठवल्या युद्धनौका - Marathi News | China ignored China, sent to South China Sea warships | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे अमेरिकेकडे दुर्लक्ष, दक्षिण चीन सागरात पाठवल्या युद्धनौका

अमेरिकेच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन चीनने दक्षिण चीनच्या समुद्रात मोठया प्रमाणावर युद्धनौका पाठवल्या आहेत. ...

काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट, २४ ठार - Marathi News | Two blasts in Kabul, 24 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट, २४ ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूल सोमवारी दोन बॉम्बस्फोटांनी हादरले. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ हे स्फोट झाले. ...

भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी बांधिलकी गजरेची, नरेंद्र मोदींचं G20 सदस्यांना आवाहन - Marathi News | Gajra's commitment to fight against corruption, appeal to G20 members of Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी बांधिलकी गजरेची, नरेंद्र मोदींचं G20 सदस्यांना आवाहन

परिणामकारक शासन हवं असेल तर भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी बांधिलकी असणं तसंच आर्थिक गुन्हेगारांसाठी असलेल्या सुरक्षित ठिकाणांना हटवून टाकणे म्हत्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत ...

मदर तेरेसांना संतपद बहाल ! - Marathi News | Mother Teresa restored saint! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मदर तेरेसांना संतपद बहाल !

दीनदुबळे, निराधारांसाठी काम करून जगात आदर प्राप्त केलेल्या मदर तेरेसा यांना ‘संत मदर तेरेसा’ असे म्हणण्यात कदाचित आम्हाला अवघडल्यासारखे होईल. ...

आमच्यात लक्ष घालू नका! - Marathi News | Do not pay attention to us! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्यात लक्ष घालू नका!

आमच्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असे बांगलादेशने रविवारी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले. ...

घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून - Marathi News | Murdered by raping a married wife | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून

पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला. ...

‘त्या’ देशांना वेगळे पाडा! - Marathi News | Do those 'different' countries! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘त्या’ देशांना वेगळे पाडा!

दहशतवादाशी लढण्यासाठी संयुक्तपणे व जोरदार प्रयत्न ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांनी एकत्रित अशी कृती करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. ...

मदर तेरेसा यांना संतपद बहाल - Marathi News | Mother Teresa reinstates saint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मदर तेरेसा यांना संतपद बहाल

व्हॅटिकन सिटीमध्ये मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याच्या सोहळयाला सुरुवात झाली आहे. ...