लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
१४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप - Marathi News | 145 year old Gothon is the world's best friend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप

जगातील सर्वांत वयोवृद्ध अशी ओळख असलेल्या इंडोनेशियाच्या म्बा गोथो (१४५) यांनी मला मरायचे आहे, असे सांगितले. ...

पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड - Marathi News | Penalties for 13 Pakistani TV channels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड

माजी क्रिकेटपटू व वरिष्ठ राजकीय नेते इमरान खान यांनी तिसरे लग्न केल्याची खोटी बातमी दिल्याबद्दल पाकिस्तानातील १३ दूरचित्रवाणी वाहिन्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

'ढाका' हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या चकमकीत ठार - Marathi News | The mastermind of the Dhaka attack killed in the encounter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ढाका' हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या चकमकीत ठार

बांगलादेशची राजधानी ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहावरील दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार मास्टरमाईट तमीम चौधरी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ...

रात्रीच का करीत नाही स्मार्टफोन चार्ज? - Marathi News | Why not charge a smartphone at night? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रात्रीच का करीत नाही स्मार्टफोन चार्ज?

: रात्री, झोपण्यापूर्वीच तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगसाठी का ठेवत नाही? कदाचित फोन जास्त गरम होण्याची भीती वाटते का? ...

अ‍ॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा प्रयत्न उधळला - Marathi News | The attempt of the murder of Angela Merkel was frozen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अ‍ॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा प्रयत्न उधळला

जर्मन चॅन्सलर अ‍ॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा कथित प्रयत्न झेक पोलिसांनी एका शस्त्रधारी व्यक्तीला अटक करून उधळून लावला. ...

सौरमालेबाहेर ‘पृथ्वी’! - Marathi News | 'Earth' outside the solar system! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौरमालेबाहेर ‘पृथ्वी’!

शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा जीवसृष्टीला पोषक वातावरण असलेला ग्रह शोधला आहे. ...

जीम योंग पुन्हा अध्यक्षपदी? - Marathi News | Jim Yong presides again? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीम योंग पुन्हा अध्यक्षपदी?

जीम योंग कीम हे जागतिक बँकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार आहेत. ...

अफगाण हल्ल्याचा पाकवर संशय - Marathi News | Pakistan suspects Afghans attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण हल्ल्याचा पाकवर संशय

विद्यापीठावर केलेल्या हल्ल्यात १६ ठार, तर ३६ जखमी झाले. गुरुवारी पहाटे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून २०० जणांची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली. ...

स्कॉर्पिन पाणबुड्यांची माहिती लीक झाली नसून चोरीला गेली - Marathi News | Information about Scorpene submarines was stolen and not stolen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्कॉर्पिन पाणबुड्यांची माहिती लीक झाली नसून चोरीला गेली

भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिन पाणबुड्यांची गोपनीय माहिती लीक झाली नसून ती चोरीला गेल्याचे फ्रेंच सरकारच्या सुत्रांकडून समजते. ...