लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानला जबर धक्का, इस्लामाबादमध्ये होणारं सार्क संमेलन रद्द? - Marathi News | Pakistan to overturn the SAARC summit to be canceled in Islamabad? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला जबर धक्का, इस्लामाबादमध्ये होणारं सार्क संमेलन रद्द?

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणारं 19 वं 'सार्क' संमेलन रद्द होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या राजधानीत होणा-या सार्क संमेलनावर भारताने बहिष्कार ...

'या' बाबतीत चीन जगातील सर्वात धोकादायक देश - Marathi News | In this case, China is the world's most dangerous country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' बाबतीत चीन जगातील सर्वात धोकादायक देश

अविश्वसनीय वेगाने आर्थिक प्रगती साधणारा आणि पर्यावरणाच्या हानीची फिकीर न करणारा चीन हा जगातील सर्वाधिक ...

'प्ले बॉय'मॅगझिनमध्ये प्रथमच झळकणार हिजाब घातलेली मुस्लिम तरुणी - Marathi News | The Muslim girl wearing hijab will be seen for the first time in 'Play Boymagine' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'प्ले बॉय'मॅगझिनमध्ये प्रथमच झळकणार हिजाब घातलेली मुस्लिम तरुणी

प्ले बॉय या प्रसिद्ध मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच हिजाब परिधान केलेली पहिली मुस्लिम तरुणी दिसणार आहे. अमेरिकन पत्रकार नूर टगौरीचा हा फोटो असून ऑक्टोबरमध्ये या मॅगझिनचा अंक प्रसिद्ध होणार आहे. ...

इस्रायलचे संस्थापक सदस्य शिमॉन पेरेस कालवश - Marathi News | Israel's Founder Member Simon Pérez | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे संस्थापक सदस्य शिमॉन पेरेस कालवश

इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस (९३) यांचे तेल अविव येथील शाबा मेडिकल सेंटर येथे निधन झाले. ...

एमएस धोनीची स्टोरी पाकिस्तानात 'Untold' रहाणार - Marathi News | MS Dhoni's story will be 'Untold' in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एमएस धोनीची स्टोरी पाकिस्तानात 'Untold' रहाणार

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. भारतातून पाकिस्तानी कलाकारांना मोठया प्रमाणावर विरोध होत आहे. ...

उरी हल्ल्यामागे भारतच, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा - Marathi News | Uri attack, India, Pakistan's vomiting bandba | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उरी हल्ल्यामागे भारतच, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी उरी हल्ल्याची योजना भारतानेच आखली,असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ बरळले आहेत. ...

भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं - Marathi News | Pakistan should not assume the sway of India, the American media racked up | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं

भारताच्या संयमी धोरणाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये,असं अमेरिकेतील मीडियानं म्हटले आहे. भारताने पाकिस्तानविरोधी अवलंबलेल्या धोरणांबाबत अमेरिकन मीडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे ...

सिंधू पाणी करार रद्द होण्याच्या भीतीने पाकिस्तानची धावाधाव - Marathi News | Pakistan's tour of fear of cancellation of Indus Water Treaty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंधू पाणी करार रद्द होण्याच्या भीतीने पाकिस्तानची धावाधाव

सिंधू पाणीवाटप करार रद्द होऊ नये यासाठी पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडे धाव घेतली आहे ...

तुर्कीला भूकंपाचा धक्का - Marathi News | Earthquake in Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीला भूकंपाचा धक्का

पश्चिम तुर्कीला भारतीय प्रमाण वेळ मंगळवारी रात्री ११.४१ वाजता भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४ तीव्रता असलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ७ कि.मी. खोल होता. ...