लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांगलादेशातील रोहिंग्या कॅम्पमध्ये 9 महिन्यात 16 हजार बाळांचा जन्म - Marathi News | Rohingya refugees’ agony continues: 16,000 babies born in Bangladesh camps in 9 month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील रोहिंग्या कॅम्पमध्ये 9 महिन्यात 16 हजार बाळांचा जन्म

गेल्या वर्षी रोहिंग्यांना घरदार सोडून म्यानमारमधून पळून जावे लागले होते. ...

तब्बल २० लाख मुलांना जीवनदान; ६३ वर्षांत १,१०० वेळा रक्तदान! - Marathi News | Lives of 20 lakh children; Blood donation of 1,100 times in 63 years! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल २० लाख मुलांना जीवनदान; ६३ वर्षांत १,१०० वेळा रक्तदान!

६३ वर्षांत १,१०० वेळा रक्तदान करून, आईच्या उदरात मरण पावली असती, अशा २० लाखांहून अधिक मुलांना जीवनदान देण्याचे पुण्य गाठीशी बांधून जेम्स हॅरिसन या आॅस्ट्रेलियातील महादानशूर रक्तदात्याने वयाच्या ८१ व्या वर्षी ‘निवृत्ती’ जाहीर केली. ...

दिल्ली होणार लोकसंख्येची राजधानी - Marathi News | Delhi will be the capital of the population | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्ली होणार लोकसंख्येची राजधानी

जगातील एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक २०५० सालापर्यंत शहरवासी झालेले असतील. हे दृश्य भारत, चीन, नायजेरिया या देशांत प्रकर्षाने पाहायला मिळेल. ...

'ही माणसं नाहीत, जनावरं आहेत'; डोनल्ड ट्रम्प बरळले - Marathi News | 'These are not men, there are animals'; Donald Trump Ruckles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ही माणसं नाहीत, जनावरं आहेत'; डोनल्ड ट्रम्प बरळले

डोनल्ड ट्रम्प यांनी आपल्याच देशाच्या कायद्यांबद्दल आणि स्थलांतरितांवर राग व्यक्त केला आहे. ...

एकेकाळच्या मुंबई प्रांतातील बेटासाठी येमेन-युएईची लढाई - Marathi News | Battle of Yemen-UAE for the island of erstwhile Mumbai province | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकेकाळच्या मुंबई प्रांतातील बेटासाठी येमेन-युएईची लढाई

मुंबई प्रांताचे गव्हर्नर या बेटाचे कामकाज पाहात असत. आता सगळ्या जगाचा या बेटावर डोळा आहे. ...

अमेरिकेनंतर ग्वाटेमालानेही दुतावास जेरुसलेमला हलवला, नव्या घडामोडींना वेग - Marathi News | Guatemala opens embassy in Jerusalem after US move | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर ग्वाटेमालानेही दुतावास जेरुसलेमला हलवला, नव्या घडामोडींना वेग

दोनच दिवसांमध्ये ग्वाटेमालाने आपला दुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणल्याने यापुढे इतर देशही असेच करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...

नजीब रजाक यांच्या निवासस्थानांवर छापे, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरु - Marathi News | Malaysia: Police raid former PM Najib Razak's residences | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नजीब रजाक यांच्या निवासस्थानांवर छापे, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरु

12 तासांच्या अवधीत पोलिसांनी दोनवेळा त्यांच्या घरावर छापे टाकल्याचे एका मलेशियन वृत्तवाहिनीने स्पष्ट केले आहे. ...

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नाही- रघुराम राजन - Marathi News | Former RBI governor Raghuram Rajan says won't apply for top job at Bank of England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नाही- रघुराम राजन

कॅनडाच्या मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मार्क कार्ने जून 2019मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरुन पायउतार होतील. ...

जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट - Marathi News | General V.K. Singh makes surprise visit to North Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला.  ...