पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढताना फ्रान्समधील विलेर्स ग्युसलेन येथील लढाईत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारत सरकार तेथे स्मारक बांधणार आहे, असे दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. ...
इंडोनशियाच्या सुमात्रा बेटावर आढळणाऱ्या ओरांगउटांग वानराच्या प्रजातीपैकी जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखल्या जाणा-या ‘पुआन’ या मादीला आॅस्ट्रेलियाच्या पर्थच्या प्राणिसंग्रहालयात सोमवारी दयामरण देण्यात आले. ...
फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातील फुटबॉल प्रेमींनी सध्या रशियात गर्दी केली आहे. अनेकजण आपला आवडता संघ आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मैदानांवर गर्दी करत आहेत. पण... ...
युद्ध, यादवी युद्धे, हिंसा, बळजबरीने घरे सोडावी लागणे अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये आफ्रिकन, आशियाई देशांमध्ये लोकांना विस्थापन करावे लागले आहे. ...