लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
जर्मनीत भारतीय पुरुषांचा धडाका, विकास कृष्णला पराभवाचा धक्का - Marathi News | Men in Germany, Vikas Krishna defeats defeat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीत भारतीय पुरुषांचा धडाका, विकास कृष्णला पराभवाचा धक्का

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते अमित पांघल आणि गौरव सोलंकीने जर्मनी येथे सुरू असलेल्या केमिस्ट्री चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

अमेरिकेतील वैद्यकीय योजनेची सूत्रे डॉ. अतुल गावंडे यांच्याकडे - Marathi News | Dr. Dr Yunus Atul Gawande | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतील वैद्यकीय योजनेची सूत्रे डॉ. अतुल गावंडे यांच्याकडे

अमेझॉन, बर्कशायर हॅथवे व जेपी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीची धुरा डॉ. अतुल गावंडे या ५२ वर्षांच्या मराठी व्यक्तीकडे सोपविली आहे. ...

अमेरिकेच्या २९ वस्तूंवरील आयात करात केली वाढ - Marathi News |  US imports imported 29 items | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या २९ वस्तूंवरील आयात करात केली वाढ

भारताच्या काही वस्तूंवर वाढीव आयात कर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २९ अमेरिकी उत्पादनांवरील आयात करात वाढ केली आहे. ...

अमेरिकी कंपन्यांवर चीनही कारवाईच्या तयारीत - Marathi News | China takes action against American companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकी कंपन्यांवर चीनही कारवाईच्या तयारीत

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध आणखी भडकल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग हे अनेक वर्षांपासून चीनमध्ये मोठा व्यवसाय करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. ...

#InternationalYogaDay2018 निमित्त सेलिब्रिटींनी केली योगसाधना - Marathi News | Celebrity doing yoga on International Yoga Day 2018 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#InternationalYogaDay2018 निमित्त सेलिब्रिटींनी केली योगसाधना

3 मिनिटं लवकर जेवायला गेल्यानं कंपनीने कर्मचाऱ्याचा पगार कापला - Marathi News | Japan worker's pay docked for taking lunch 3 minutes early | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :3 मिनिटं लवकर जेवायला गेल्यानं कंपनीने कर्मचाऱ्याचा पगार कापला

कंपनीने कर्मचाऱ्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कापला आहे. ...

मोबाईलच्या स्फोटात कंपनीच्या सीईओचा मृत्यू - Marathi News | CEO dies after smartphone explodes, catches fire in home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोबाईलच्या स्फोटात कंपनीच्या सीईओचा मृत्यू

कोणत्या मोबाईलने स्फोट घेतला हे अद्याप कळू शकले नाही.    ...

वॉरेन बफेंच्या नव्या कंपनीचे सीईओ डॉ. अतुल गावंडे आहेत तरी कोण? - Marathi News | Buffett Bezos Dimon appoint Dr Atul Gawande as CEO of their newly formed health care company | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉरेन बफेंच्या नव्या कंपनीचे सीईओ डॉ. अतुल गावंडे आहेत तरी कोण?

अमेरिकेतील लोकांना अत्यल्प दरात उत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या तिन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. ...

17 ऑक्टोबरला 'या' देशात गांजाला कायदेशीर मान्यता मिळणार - Marathi News | Canada To Legalize Cannabis On October 17: Justin Trudeau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :17 ऑक्टोबरला 'या' देशात गांजाला कायदेशीर मान्यता मिळणार

या देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी गांजाला कायदेशीर ठरविण्यात यावे यासाठी संमती दिली. ...