लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सव्वाशे तृतीयपंथी लक्ष ठेवणार निवडणुकांवर; तपासणार पारदर्शकता - Marathi News | 125 transgenders to work as poll observer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सव्वाशे तृतीयपंथी लक्ष ठेवणार निवडणुकांवर; तपासणार पारदर्शकता

निवडणूका पारदर्शक होतात की नाही हे पाहाण्याचं काम या तृतीयपंथी निरीक्षकांवर सोपवलं आहे. ...

सर्व्हे : इम्रान खान बनू शकतो पाकिस्तानचा पंतप्रधान - Marathi News | Survey: Imran Khan may become Pakistan Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्व्हे : इम्रान खान बनू शकतो पाकिस्तानचा पंतप्रधान

पाकिस्तानमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचा धामधूम सुरू असून, येत्या बुधवारी तेथे मतदान होणार आहे. ...

'सापाची वाईन' करण्यासाठी तिनं ऑनलाइन मागवला साप अन् - Marathi News | Chinese woman ordered venomous snake for wine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सापाची वाईन' करण्यासाठी तिनं ऑनलाइन मागवला साप अन्

साप वाइनमध्ये भिजवून ही कथित वाइन तयार केली जाते. या वाइनला मागणीही फार असते. मात्र ही वाइन घरीच करण्याचा उपाय मात्र एका चीनी महिलेला चांगलाच महाग पडला आहे. ...

चार वर्षांत अख्खं जगच पालथं घातलं; PM मोदी निघाले युगांडा, रवांडा, आफ्रिकेच्या दौऱ्यावर - Marathi News | Well travelled PM modi has almost covered world, Now He is on south africa tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार वर्षांत अख्खं जगच पालथं घातलं; PM मोदी निघाले युगांडा, रवांडा, आफ्रिकेच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. रवांडा, युगांडा आणि द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर मोदी रवाना होत आहेत. ...

टोरांटोमध्ये हॉटेलबाहेर अंदाधुंद गोळीबार ; एकाचा मृत्यू, 13 जण जखमी - Marathi News | Child Among 9 Injured In Toronto Birthday Shooting, Gunman Dead: Reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टोरांटोमध्ये हॉटेलबाहेर अंदाधुंद गोळीबार ; एकाचा मृत्यू, 13 जण जखमी

टोरांटो येथील एका हॉटेलबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.  या घटनेमध्ये 13 जण जखमी झाले आहेत. ...

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार - Marathi News | Violence in the face of elections in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार

उमेदवार गंभीर जखमी; वाहनचालक, सुरक्षारक्षकासह दोन ठार ...

काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू - Marathi News | Suicide bombs near the airport, killing 10 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा  मृत्यू झाला आहे. ...

लॉस एन्जिलिसच्या सुपर मार्केटमध्ये गोळीबार - Marathi News | america firing in los angeles supermarket trader joe police surrounded the area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉस एन्जिलिसच्या सुपर मार्केटमध्ये गोळीबार

लॉस एन्जिलिसमधील सुपर मार्केटमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

कॉल सेंटर घोटाळा :  अमेरिकेत भारतीय वंशाच्या 21 जणांना कारावासाची शिक्षा - Marathi News | Call Center scam: 21 Indian prisoners sentenced to imprisonment in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॉल सेंटर घोटाळा :  अमेरिकेत भारतीय वंशाच्या 21 जणांना कारावासाची शिक्षा

कोट्यवधी डॉलरच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या 21 जणांना अमेरिकेत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...