जॉर्डनमध्ये आता 14,400 वर्षांपूर्वीच्या पावाचे तुकडे सापडले आहेत. शेतीचा शोध किंवा शेतीची सुरुवात होण्यापूर्वी 4000 वर्षे आधी मानवाने पाव तयार केला होता असा कयास शास्त्रज्ञांनी लावला आहे. ...
पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे. ...
या विधेयकाच्या बाजूने 62 मते मिळाली तर त्याच्याविरोधात 55 मते पडली आहेत. या कायद्यानुसार आता हिब्रू ही इस्रायलची राष्ट्रभाषा झाली असून ज्यू धर्मिय हे 'राष्ट्रहिताचा विषय' घोषित करण्यात आले आहे. ...
अमेरिकेलीत फ्लोरिडा येथे दोन शिकाऊ विमानांची आकाशातच टक्कर झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 19 वर्षीय भारतीय तरुणीचा समावेश आहे. ...
भारताविरुद्ध पाकिस्तानचे कटकारस्थान अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. आता, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ च्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याला ट्रम्प यांनी पाठिंबा न दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ...
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे. ...