लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Trump-Putin summit: डोनाल्ड ट्रम्प-पुतिन बैठकीत वादमुद्द्याला बगल - Marathi News |  Donald Trump-Putin adjourned the proceedings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Trump-Putin summit: डोनाल्ड ट्रम्प-पुतिन बैठकीत वादमुद्द्याला बगल

हेलसिंकी या फिनलँडच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शिखर बैठक सोमवारी सायंकाळी सुरु झाली. ...

...म्हणून संतप्त जमावाने मारल्या 300 मगरी - Marathi News | Indonesian villagers kill nearly 300 crocodiles in revenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून संतप्त जमावाने मारल्या 300 मगरी

शनिवारी इंडोनेशियाच्या पापुआ प्रांतामध्ये गुरे चरायला गेलेल्या एका व्यक्तीवर मगरीने हल्ला केला. ...

संयुक्त अरब अमिरातीमधील राजकुमार कतारला पळाला - Marathi News | Emirati prince Sheikh Rashid flees to Qatar, criticises Abu Dhabi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त अरब अमिरातीमधील राजकुमार कतारला पळाला

शेख राशिद बिन हमाद अल-शराकी असं या राजकुमाराचं नाव असून तो 31 वर्षांचा आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या 7 राजघराण्यांपैकी एक आमिर फुजायरा यांचा तो दुसरा मुलगा आहे. ...

इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली? - Marathi News | How the Mossad Broke Into an Iranian Facility and Stole Half a Ton of Nuclear Files | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली?

दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकेतील विविध देशांमध्ये पळून गेलेल्या आइखमान, क्लाऊस बार्बी, जोसेफ मेंगेला, हर्बर्ट कुकुर्स यांसारख्या नाझी अधिकाऱ्यांना शोधून काढले. कित्येक नाझी अधिकाऱ्यांना मारुनही टाकले. तशी आणखी एक साहसी मोहीम मोसादने पार पाडली, ...

अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर? - Marathi News | Q: My U.S. visitor visa will expire while I am in the United States on vacation. Is there a problem with that? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर?

अमेरिकेत पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठी तुम्ही पोहोचलात की तुमचे अमेरिकेतील वास्तव्याचे नियमन होमलँड सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे (सीबीपी) अधिकारी करतील ...

इंटरेस्टींग स्टोरी! दहशतवादी होण्यासाठी 28 वर्षांपूर्वी घरातून निघून गेला अन् गायक बनून परत आला - Marathi News | Interesting Story! He went back home 28 years ago to become a terrorist and came back as a singer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंटरेस्टींग स्टोरी! दहशतवादी होण्यासाठी 28 वर्षांपूर्वी घरातून निघून गेला अन् गायक बनून परत आला

अल्ताफ मीर यांनी 28 वर्षापूर्वी दहशतवादी बनण्यासाठी घरातून पलायन गेले होते. मात्र, ते गायक बनल्याची त्यांची इंटरेस्टींग स्टोरी आहे. ...

सौदी महिलेने गायकाला स्टेजवर मिठी मारली...अन्.... - Marathi News | Saudi Woman Arrested on Stage for Hugging Male Singer, Concert Goes On | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी महिलेने गायकाला स्टेजवर मिठी मारली...अन्....

मोहान्दीसला अरबी गायनाचा राजकुमार असं म्हटलं जातं. त्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराकमध्ये जन्मलेल्या मोहान्दीसने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. ...

रशियात एकच छत्री आहे का?; राष्ट्रपती पुतीनवर जोक्सचा पाऊस - Marathi News | Is there a single umbrella in Russia ?; Jokes rain on President Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात एकच छत्री आहे का?; राष्ट्रपती पुतीनवर जोक्सचा पाऊस

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. फिफा विश्वचषकातील बक्षिस समारंभावेळी पुतीन यांच्या डोक्यावर छत्री दिसत आहे. त्यावरुन नेटीझन्सने पुतीन यांची मजा घेतल्याचे दिसून येते. ...

दहशतवादविरोधी सरावात सहभागी होणार भारत-पाक - Marathi News | India-Pakistan to participate in anti-terrorism trial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादविरोधी सरावात सहभागी होणार भारत-पाक

भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पुढील महिन्यात रशियात होणाऱ्या व्यापक दहशतवादविरोधी सरावात सहभाग घेणार आहेत. ...