थायलँड व म्यानमारच्या सीमेलगत थाम लुआंग गुहेत अडकून पडल्यानंतर २३ दिवसांनी सुखरूप बाहर काढलेली स्थानिक फूटबॉल संघातील १२ मुले आणि त्यांचा प्रशिक्षक यांची प्रकृती सुधारत असून, त्यांना येत्या गुरुवारी घरी सोडण्यात येईल. ...
अमेरिकेतील जगप्रसिद्ध औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अॅसबेसटॉसयुक्त टाल्कम पावडरमुळे कॅन्सर झाल्याची तक्रार करणाऱ्या २२ महिलांना कंपनीने ४.६९ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे. ...
ऑस्ट्रेलियाच्या डुगोंग खाडीमध्ये शार्कला खायला घालायला गेलेली मेलिसा ब्रनिंग स्वतः त्यांचं खाणं होता होता वाचली. मरणाच्या दारातून वाचलेल्या मेलिसाने स्वतः इंटरनेटवरून आपला थरारक अनुभव शेअर केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...
भद्रा हा नर आणि रुपसी ही मादी असलेली जोडी नेपाळतर्फे देण्यात आली. नेपाळ सरकारने दोन वर्षांपुर्वी चीनला एकशिंगी गेंड्याच्या दोन जोड्या देण्याचे निश्चित केले होते. ...
कॅथलीन मार्टिन आणि जॅक फुसिल यांची जून 2015 मध्ये ओळख झाली. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. कॅथलीनने आपल्या बेडरूममध्येच प्रियकर जॅकच्या मदतीने बाळाला जन्म दिला. ...
काही लोकांसमोर मिरचीचे नाव काढले तरीदेखील ते तोंड वाकडे करतात. तर काही लोकांना जेवणासोबत मिरची लागतेच, नाहितर त्यांचे जेवण अपूर्ण रहाते. आपल्या जेवणात चुकून एखादी मिरची चावली तर चटकन डोळ्यांत पाणी येते. ...
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ...