लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे इमिग्रेशन धोरण भारतीयांसाठी लाभदायक - Marathi News |  Donald Trump's new immigrant policy is beneficial for Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे इमिग्रेशन धोरण भारतीयांसाठी लाभदायक

अमेरिकी संसदेच्या मंजुरीनंतरच ट्रम्प यांचे नवे धोरण प्रत्यक्ष अमलात येईल. या धोरणाला मंजुरी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ...

पृथ्वी, चंद्राच्या उत्क्रांतीचे गूढ उकलण्यास होणार मदत; चीनचे चँग-फोर मोहिमेचे यश - Marathi News |  Earth will help to evoke the mystery of the lunar evolution; China's success of Chang-Four campaign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वी, चंद्राच्या उत्क्रांतीचे गूढ उकलण्यास होणार मदत; चीनचे चँग-फोर मोहिमेचे यश

चंद्राची जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही किंबहुना तिच्यावर प्रकाश खूप कमी असतो (डार्क साईड म्हणूनही ती ओळखली जाते), अशा भागावर प्रथमच अगदी सहजपणे यावर्षी जानेवारी महिन्यात उतरण्याचा मान चँग-फोर यानाने मिळवला आहे. ...

अब की बार महंगाई की मार; पाकिस्तानी रुपया 140 पार - Marathi News | Pakistan rupee hits all time low after IMF bailout deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अब की बार महंगाई की मार; पाकिस्तानी रुपया 140 पार

पाकिस्तानी रुपयाची ऐतिहासिक घसरण ...

आई नसलेलं अनोखं गाव, इथे वडील सांभाळतात घर तर आई जाते परदेशात!  - Marathi News | The children growing up in a Indonecian motherless village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आई नसलेलं अनोखं गाव, इथे वडील सांभाळतात घर तर आई जाते परदेशात! 

घर म्हटलं की, सामान्यपणे सर्वच घरात आई असतेच. आईशिवाय घराची कल्पना देखील करवत नाही. पण पूर्व इंडोनेशियात एक असं गाव आहे, जे आई नसलेलं गाव आहे. ...

सायबर हल्ल्याची भीती; ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी लागू - Marathi News | Trump declares national emergency in america over IT threats | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सायबर हल्ल्याची भीती; ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी लागू

परकीय शत्रूंपासून बचाव करण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय ...

नेपाळी शेरपाची तेवीस वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई - Marathi News |  Nepalese Sherpa's twenty-three-time-long upheaval on the Everest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळी शेरपाची तेवीस वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

जिगरबाज नेपाळी शेरपाने एक, दोनदा नव्हे, तर तब्बल २३ वेळा माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याचे दिव्य करीत जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला. ...

पाकच्या ९० वधूंचा चीनने रोखला व्हिसा; मानवी तस्करीचा संशय, विवाहांचे दाखवले जाते आमिष - Marathi News | China's 90 brideguns hold a visa; Suspicion of human trafficking, bait shown by marriages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकच्या ९० वधूंचा चीनने रोखला व्हिसा; मानवी तस्करीचा संशय, विवाहांचे दाखवले जाते आमिष

बनावट विवाहांच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी केली जाते, असा वाद निर्माण झालेला असताना चीनच्या येथील दूतावासाने ९० पाकिस्तानी वधूंचा व्हिसा रोखून धरला आहे. ...

पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी ३० मेपर्यंत बंद - Marathi News | Pakistan's air border closes for India till May 30 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी ३० मेपर्यंत बंद

पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

इसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर युनोचे निर्बंध - Marathi News |  UNESCO's restrictions on Isis South Asia Branch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर युनोचे निर्बंध

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) दक्षिण आशिया शाखेवर संयुक्त राष्ट्रांनी (युनो) मंगळवारी निर्बंध लादले आहेत. ...