विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
International (Marathi News) अमेरिकेतील वैज्ञानिक या व्हायसरच्या वाढीवर अभ्यास करत आहेत. त्यांना एका व्हायरसपेक्षा दुसरा व्हायरस जास्त ताकदवर असल्याचे आढळलेले नाही. ...
चीनच्या तुलनेत तैवानकडे साधनसामग्री अत्यंत कमी आहे. मात्र त्यांनी उपलब्ध साधनसामग्रीचा अत्यंत योग्य प्रकारे वापर केला आणि कोरोना व्हायरसचे संकट आक्रारविक्राळ रूप धारण करण्यापूर्वीच रोखले. ...
मार्च महिन्यामध्ये वाहन खरेदी तुलनेने होते अधिक ...
लंडन : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. जगातील जवळपास 194 देश कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्येचे समोर आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते. ...
इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...
600 बिलियन टन म्हणजे किती? तर 600 बिलियन टन म्हणजे 544, 310, 844, 000, 000 किलोग्रॅम बर्फ. इतका बर्फ उन्हाळ्यात केवळ दोन महिन्यात वितळला होता. ...
Coronavirus : जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
लाखो लोकांनी स्वत:ला घरात लॉकडाऊन करून घेतलं आहे तर काही तरूणांचा याचा काहीच फरक पडत नाहीये. काही तरूणांनी एकत्र येऊन चक्क कोरोना व्हायरस पार्टी केली. ...
अमेरिकेमध्ये लॉकडाऊन केल्याने लाखो लोक घरातच बंद झाले आहेत. एका दिवसात अमेरिकेमध्ये १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याच्या या वाढत्या आकड्यामुळे अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून चीनविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ...