लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगातील या सर्वात मोठ्या मुस्लीम देशात जोडप्याला लगावले 140 चाबकाचे फटके, शरिया पोलिसालाही शिक्षा! कारण काय? - Marathi News | world's largest Muslim country Indonesia aceh province court sentenced to 140 lashes to couple Sharia policeman also punished | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील या सर्वात मोठ्या मुस्लीम देशात जोडप्याला लगावले 140 चाबकाचे फटके, शरिया पोलिसालाही शिक्षा! कारण काय?

या भीषण शिक्षेदरम्यान संबंधित महिला बेशुद्ध पडली. यानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले... ...

"भारताने जर बांगलादेशवर हल्ला केला तर पाकिस्तान त्याचे प्रत्युत्तर देईल"; कुणी दिला इशारा? - Marathi News | If India attacks Bangladesh, Pakistan will retaliate said pakistan shehbaz sharif close aid kamran saeed usmani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताने जर बांगलादेशवर हल्ला केला तर पाकिस्तान त्याचे प्रत्युत्तर देईल"; कुणी दिला इशारा?

India vs Pakistan Bangladesh Violence: भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानने घेतली उडी ...

तामिळनाडूतील मंदिरातून चोरी झालेल्या...अमेरिका 'त्या' तीन प्राचीन कांस्य मूर्ती परत देणार - Marathi News | America will return 'those' three ancient bronze idols stolen from a temple in Tamil Nadu | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूतील मंदिरातून चोरी झालेल्या...अमेरिका 'त्या' तीन प्राचीन कांस्य मूर्ती परत देणार

या तिन्ही मूर्ती दक्षिण भारतीय कांस्य शिल्पकलेच्या उत्कृष्ट उदाहरणांपैकी मानल्या जातात. ...

"बायको सुंदर आहे म्हणून पतीला बनवलं मंत्री"; ट्रम्प यांच्या 'फ्लर्टिंग'चा व्हिडिओ जगभरात व्हायरल - Marathi News | "Husband made minister because wife is beautiful"; Trump's 'flirting' video goes viral worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बायको सुंदर आहे म्हणून पतीला बनवलं मंत्री"; ट्रम्प यांच्या 'फ्लर्टिंग'चा व्हिडिओ जगभरात व्हायरल

ओव्हल ऑफिसमध्ये सुरू असलेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपल्या गृहमंत्र्यांच्या पत्नीसोबत 'फ्लर्ट' केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

अमेरिका बघतच राहिली, डॉलरला धडक देण्यासाठी भारत, चीन, रशियानं नवीन 'पेमेंट सिस्टम' आणली'! ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार - Marathi News | America kept watching India China Russia introduced a new payment system to hit the dollar Trump's tension will increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका बघतच राहिली, डॉलरला धडक देण्यासाठी भारत, चीन, रशियानं नवीन 'पेमेंट सिस्टम' आणली'! ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार

यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. यामुळे ट्रम्प यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे... ...

मोहम्मद युनूस यांना जोरदार झटका! बांगलादेश निवडणूक आयोगाने फिरवला सरकारचा 'तो' मोठा निर्णय - Marathi News | A big blow to Mohammad Yunus! Bangladesh Election Commission reverses 'that' big decision of the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहम्मद युनूस यांना जोरदार झटका! बांगलादेश निवडणूक आयोगाने फिरवला सरकारचा 'तो' मोठा निर्णय

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील संविधान बदलण्यासाठी प्रस्तावित केलेल्या 'जनमत चाचणी'च्या प्रचारावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. ...

नायजरमध्ये थरार! नियामेतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला, २० जण ठार - Marathi News | Nigerien military kills 20 gunmen involved in assault on air force base in capital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजरमध्ये थरार! नियामेतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला, २० जण ठार

Niger Air Base Attack: नायजरमध्ये दहशतवाद्यांचा हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला करण्याचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या थरारक चकमकीत २० हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळली! निर्दयी सासूला जन्मठेप; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल - Marathi News | Daughter-in-law burned alive for dowry! Ruthless mother-in-law sentenced to life imprisonment; Historic court verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळली! निर्दयी सासूला जन्मठेप; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

अवघ्या ५० हजार रुपयांसाठी सुनेला जिवंत जाळणाऱ्या निर्दयी सासूला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. ...

जग हादरणार! डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय; इराणवर हल्ला झाल्यास हाहाकार - Marathi News | The world will be shaken Another big decision by Donald Trump There will be chaos if Iran is attacked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग हादरणार! डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय; इराणवर हल्ला झाल्यास हाहाकार

इराण हा कमकुवत किंवा सहजासहजी अडचणीत येणारा देश नाही. ९.३ कोटी लोकसंख्या, मजबूत सुरक्षा यंत्रणा आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्ससारख्या संस्थांसह, राजवट बदल देखील निर्माण करु शकते. ...