लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शॉपिंगसाठी सुपरमार्केटमध्ये गेलेल्या व्यक्तीचं फळफळलं नशीब; मिळाले 13 हजार 311 कोटी - Marathi News | floride mega millions jackpot winner claims astonishing prize money after buying ticket in supermarket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शॉपिंगसाठी सुपरमार्केटमध्ये गेलेल्या व्यक्तीचं फळफळलं नशीब; मिळाले 13 हजार 311 कोटी

फ्लोरिडामधील एका व्यक्तीने मेगा मिलियन्स लॉटरी जॅकपॉट जिंकला आहे आणि तो आता $1.6 बिलियन डॉलर्स (13 हजार 311 कोटी) किंमतीच्या पैशावर आपला दावा करण्यासाठी पुढे आला आहे. ...

खलिस्तानी दहशतवादी पन्नूविरोधात FIR, वर्ल्ड कपदरम्यान हल्ल्याची दिली होती धमकी - Marathi News | fir registered against founder of sfj and gurpatwant pannu for threat ahead of icc world cup 2023, ahmedabad gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादी पन्नूविरोधात FIR, वर्ल्ड कपदरम्यान हल्ल्याची दिली होती धमकी

गुरपतवंत सिंग पन्नू याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट; 34 ठार, 130 जखमी - Marathi News | explosion near mosque in balochistan pakistan many dead and many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट; 34 ठार, 130 जखमी

एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेत. ...

आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना - Marathi News | Albert Einstein's manuscript auctioned for 10.7 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे. ...

"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ - Marathi News | Canada is becoming a den of murderers as Bangladesh supports India on the issue of terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ

हत्येची कबुली दिलेल्या आरोपीचेही कॅनडा प्रत्यार्पण करत नसल्याचा बांगलादेशचा आरोप ...

'हुंडाई अन् किया'ने अमेरिकेत ३४ लाख कार मागवल्या परत, हे आहे कारण - Marathi News | Hyundai and Kia recalled 3.4 lakh cars in the US, this is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हुंडाई अन् किया'ने अमेरिकेत ३४ लाख कार मागवल्या परत, हे आहे कारण

२०१० ते १०१९ या कालावधीतील अनेक कारचे मॉडेल समाविष्ट आहेत. त्यात, हुंडाईची सांता फे एसयुव्ही आणि कियाची सोरेंटो एसयुव्हीही समाविष्ट आहे.  ...

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले; म्हणाले, भारताची ताकद.. - Marathi News | Canada committed to 'closer ties' with India, says Trudeau amid diplomatic row | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले; म्हणाले, भारताची ताकद..

अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती. ...

1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन? 33 ट्रिलियनचे कर्ज, 33 लाख कर्मचारी, विरोधकांनी अडविले तर... - Marathi News | Shutdown in America from October 1? 33 trillion debt, 33 lakh employees, if opposition blocks biden... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन? 33 ट्रिलियनचे कर्ज, 33 लाख कर्मचारी, विरोधकांनी अडविले तर...

अमेरिकेत शटडाऊन होणार की नाही हे समजण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी बाकी आहे. सरकारी फंडिंगचे फेडरल आर्थिक वर्ष 30 सप्टेंबर 2023 ला संपत आहे. ...

...तर महायुद्ध पेटेल! या 2 अरब देशांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा; G7 राष्ट्रांना पाठवलं पत्र - Marathi News | russia ukraine war ukraine letter to g7 over missile drone supply to russia by iran syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर महायुद्ध पेटेल! या 2 अरब देशांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा; G7 राष्ट्रांना पाठवलं पत्र

इराण, सीरिया आणि रशियाच्या ड्रोन निर्मिती कारखान्यांवर आणि या देशांनी ज्या ठिकाणी ड्रोन ठेवले आहेत, त्या ठिकाणांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा आहे. ...