लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी २७ देशांकडून एलपीजी, कच्चे तेल आणायचो, आता ही संख्या... ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंधन आणि अन्नसुरक्षेवर मोठे वक्तव्य - Marathi News | PM Modi on Middle East War: Earlier we used to import LPG, fuel from 27 countries, now this number...; Prime Minister Narendra Modi's big statement on fuel and food security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी २७ देशांकडून एलपीजी, कच्चे तेल आणायचो, आता ही संख्या... ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंधन आणि अन्नसुरक्षेवर मोठे वक्तव्य

पंतप्रधान मोदींचे लोकसभेत पश्चिम आशियातील युद्धावर मोठे विधान. २७ ऐवजी आता ४१ देशांकडून इंधन आयात. ३.७५ लाख भारतीय सुरक्षित मायदेशी परतले. ...

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला, इराणची मनमानी; जहाजांकडून प्रचंड रक्कम आकारण्यास सुरुवात - Marathi News | Tensions rise in the Strait of Hormuz, Iran's arbitrariness; Starts charging huge amounts from ships | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला, इराणची मनमानी; जहाजांकडून प्रचंड रक्कम आकारण्यास सुरुवात

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, हा मार्ग केवळ त्या देशांच्या जहाजांसाठी बंद किंवा महाग केला जात आहे, ज्यांना इराण आपला शत्रू मानतो. ...

मालदीव बोट अपघात: गौतम सिंघानिया थोडक्यात बचावले, पण भारताचे दोन दिग्गज सुपुत्र बेपत्ता; शोधकार्य युद्धपातळीवर - Marathi News | Horrific Boat Accident in the Maldives Indians Hari Singh and Commander Mahesh Ramachandran Still Missing Search Operations Underway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीव बोट अपघात: गौतम सिंघानिया थोडक्यात बचावले, पण भारताचे दोन दिग्गज सुपुत्र बेपत्ता; शोधकार्य युद्धपातळीवर

मालदीवमध्ये झालेल्या भीषण नौका अपघातात भारतीय हरी सिंग आणि कमांडर महेश रामचंद्रन अद्याप बेपत्ता आहेत. ...

आधी 3, आणि आता 6; युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या ६ अटी, जाणून घ्या... - Marathi News | US-Israel-Iran Crisis: First 3, and now 6..; Iran's 6 conditions to stop the war, know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी 3, आणि आता 6; युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या ६ अटी, जाणून घ्या...

US-Israel-Iran Crisis: तात्काळ युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत... ...

'सिंधू जल' कराराबाबत भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान अस्वस्थ; राष्ट्रपतींनी समस्यांची यादी केली सादर - Marathi News | Pakistan upset by India's action on 'Indus Waters Treaty'; President presents list of issues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सिंधू जल' कराराबाबत भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान अस्वस्थ; राष्ट्रपतींनी समस्यांची यादी केली सादर

'सिंधू जल' कराराचा वापर एक शस्त्र म्हणून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करत हा करार निलंबित केला होता. ...

'शक्तीतूनच शांतता येते...', इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठे विधान - Marathi News | Israel US Iran War: 'Peace comes from strength', Donald Trump's big statement regarding ongoing conflict with Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'शक्तीतूनच शांतता येते...', इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठे विधान

Israel US Iran War: या वक्तव्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

इराण युद्धामुळे पाकिस्तानची कंबर मोडली! पेट्रोल ३०० रुपये लिटर, पंपावर लागल्या रांगा - Marathi News | Pakistan's back broke due to Iran war! Petrol is at Rs 300 per liter, queues at the pump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धामुळे पाकिस्तानची कंबर मोडली! पेट्रोल ३०० रुपये लिटर, पंपावर लागल्या रांगा

आधीच महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेवर आता इंध दरवाढीचा नवा बॉम्ब पडला आहे. ...

जगावर मोठे संकट अद्याप कोसळायचेय...! खाडी देशांचे उत्पादन ७० टक्क्यांनी घटले, साठविण्याची क्षमता संपली     - Marathi News | Strait of Hormuz Oil Crisis: A major crisis is yet to hit the world...! Gulf countries' production has decreased by 70 percent, storage capacity has run out. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर मोठे संकट अद्याप कोसळायचेय...! खाडी देशांचे उत्पादन ७० टक्क्यांनी घटले, साठविण्याची क्षमता संपली    

Strait of Hormuz Oil Crisis: होरमुझ सामुद्रधुनी संकटामुळे खाडी देशांचे तेल उत्पादन ७०% घटले. ब्रेंट क्रूड $११२ च्या पार गेल्याने भारतात महागाई वाढण्याची शक्यता. ...

मोठा अनर्थ टळला! १०० प्रवासी असलेल्या विमानाची ट्रकला धडक, समोरच्या भागाचा चेंदामेंदा - Marathi News | A major disaster was averted! A plane carrying 100 passengers crashed into a truck, the front part was smashed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा अनर्थ टळला! १०० प्रवासी असलेल्या विमानाची ट्रकला धडक, समोरच्या भागाचा चेंदामेंदा

Laguardia Airport Plane Crash: न्यूयॉर्कमधील लागार्डिया विमानतळावर मोठा अनर्थ टळला. एका प्रवासी विमानाची अग्निशामक दलाच्या ट्रकला धडक बसली.  ...