होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बोगस बदली आदेश प्रकरणात दोन मुख्याध्यापकांसह १७ शिक्षकांना शिक्षणाधिकारी एकनाथ मडवी यांनी निलंबित केले. ...
जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती ...
हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ...
हिंगोली : जुन्या शहर भागात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला आज अखेर वन विभागाच्या पथकाने पकडले. मागील दोन दिवसांत तिघांना या माकडाने चावा घेतला होता. ...
हिंगोली : २४ ग्रामसेवक पदांसाठी रविवारी ४१ केंद्रांवर १० हजार २६८ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. ...
हिंगोली : स्मशान म्हटल्यावर भूत, प्रेत अशा अंधश्रद्धाळू भयामुळे एकही माणूस सहसा तिकडे फिरकत नाही. त्यामुळे तेथे शांतता असते. या ठिकाणाचा अभ्यासासाठी चांगला उपयोग होऊ शकतो ...
हिंगोली : नाममात्र २००० प्लेटलेट राहिलेल्या रूग्णास एकही रक्ताची बॅग व प्लेटलेट न देता त्याला जीवदान देण्यात हिंगोलीच्या डॉक्टरांना यश आले आहे. ...
यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे. ...
बुधवारी तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी उपोषणार्थिंसोबत चर्चा करुन समस्या निवारण करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. ...
सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथील पैनगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यांचे व दोन्ही बाजूच्या भराव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ...