जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते ...
धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा केली आहे. कधीही या व पैसा का ...
खाद्य तेल साठविण्यासाठी वापरण्यात येणारे टँक हे कायद्यातील तरतुदी नुसार नव्हते. एकच टँकचा वापर सर्व तेल साठविण्यासाठी आलटून पटलून होत होता. यावर पथकाने धाड घालून मिल मधून तीन लाख २४ हजार ४४१ रु पये किंमतीचे चार हजार २६५ किलो रिफाईंड सोयाबीन तेल, रिफा ...
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार ...
संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष गोंदिया विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे होते. या मतदारसंघात भाजपचे गोपालदास अग्रवाल विरुध्द अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल असा सामना होता. अखेर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा २० हजार ...
गोंदियाच्या बाजारपेठेची दूरवर ख्याती आहे. म्हणूनच जिल्हाच काय लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदीसाठी येते. त्यात आता दिवाळी फक्त दोनच दिवसांवर आली आहे. अशात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात जाम गर्दी वाढली आहे. हीच ...
जिल्हा प्रशासनाचे मनरेगाच्या कामांकडे सपशेल दुर्लक्ष असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लोकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना एक कोटी मनुष्य दिवस काम देणे अपेक्षीत होते. परंतु एप्रिल ...
हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर ...
मतमोजणीसाठी एकूण ६२ टेबल राहणार असून ७५ पर्यवेक्षक, ७५ सहायक पर्यवेक्षक, ८३ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण २३३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यव ...