पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १२३९ हे गोंदियाहून कोहमाराकडे जात होते. तर दुचाकी स्वार एमएच ३५ बीएल ४०१५ या दुचाकीने गांगलवाडीकडून गोंदियाकडे येत होते. दरम्यान दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला सडक अर्जुनी तालुक्यातील खज ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघां ...
विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ...
चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदारांसाठी दोन मतदान केंद्र सुरु करण्यात आली होते. सकाळी ७ वाजतापासून मतदान केंद्र क्रमांक १८८ वर मतदारांची गर्दी होती. दुपारी २.३० वाजतापर्यंत सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत संथ ग ...
अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या नक्षलग्रस्त भागात सुध्दा ६८ टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबध्द झाले असून चारही मतदारसंघाचे आमदार कोण याचा फैसला गुरुवारी (दि.२४) रोजी होणार आहे. ...
प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान असून महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्त्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी नवीन दिवे लावण्याचा मान असतानाच त्य ...
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबाचे फुल व पुष्प अर्पण केले. याप्रस ...
सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघातील ३१० मतदान केद्रांवर पोलिंग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पाऊस बरसल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहन अडकल्याने निवडणूक यंत्रणेची चांगलीच ता ...
सध्या चिनीमाती व प्लास्टर ऑफ पेरीस पासून तयार आकर्षक व कलाकुसरी असलेल्या पणत्या, धुपजाळी, मापुले याकडे ग्राहक आकर्षक होत आहेत. त्यामुळे कुंभाराने चाकावर तयार केलेल्या पारंपारिक मातीच्या पणत्या, मापुले व धुपजाळ्याकडे ग्राहकांची पाठ फिरवत चालले आहेत. ...
प्रत्येक मतदार संघात एसएसटी व एफएसटी कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी २७९ ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्डयांवर धाड घालून गुन्हे दाखल केले. त्या आरोपींकडून ४४ लाख ४१ हजार ४३७ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...