केंद्र व राज्य सरकारने २०२४ पर्यंत सर्वांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अजूनही बरेच दूरच आहे. हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मागील आठ वर्षांपासून ७० वर्षीय ...
जिल्ह्यात यंदाही मलेरियाने पाय पसरले असून दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत जुलै महिन्यात मलेरिया बाधीत ३७ रूग्ण आढळून आले आहेत. दरेकसा आरोग्य केंद्र पुर्णपणे आदिवासी बहूल असून या भागात नेहमीच मलेरियाचा प्रभाव दिसून येतो. यावरून हि ...
विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत चार व्यक्तींनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याने सदर माहिती समोर आली आहे. ...
तालुक्यातील ग्राम पाऊलदौना ग्रामपंचायतच्या हद्दीत पांढरी गावाजवळ एका शेतात आॅईल प्लांट सुरु करण्यासाठी बांधकाम सुरु झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाची भिती व्यक्त करीत या आईल प्लांट स्थापित करण्याला विरोध केला आहे. ...
झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली, भेल कारखाना पुर्णत्वास येऊ शकला नाही. नक्षलग्रस्त जिल्ह्याचा बीआरजीएफ योडनेचा निधी बंद केला जात आहे. साडे पाच हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. मात्र अद्यापही अंदाजपत्रक तयार झाले नाहीत. भाजप सरकारच्या कोणत्याच ...
दिल्ली येथील जंतर-मंथर येथे भारतीय जनतेच्या अस्मितेचे प्रतिक भारतीय संविधानाची होळी करण्यात आली. जातीप्रथेचे समर्थन करून भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...
दिड महिन्यांपासुन प्रतापगड गावात शिरून कोंबड्या, शेळ््या व वासरांची शिकार करु न गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला गोठणगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेरबंद केले. ...
शहरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी प्रकाश एसंजीचे संचालक प्रकाश गोलानी यांच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान आग लागली. रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्टमध्ये दोन जण अडकल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान घडली. सुमारे ४५ मिनिटे दोघे लिफ्ट मध्ये अडकून राहिल्यानंतर त्यांना बाहेर काढता आले. यासाठी रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या घरात ठेवलेली लिफ्टची चाब ...
रद्दी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता परस्पर कार्यालयातील शेकडो क्विंटल रद्दीची विक्री करण्यात आल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. ही रद्दी नेमकी कुठे विक्री झाली याचे उत्तर मिळत नसल्याने गुढ आणखीच वाढले आहे. ...