लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
सैराट झालेल्या ५५ मुली घरी परतल्या - Marathi News | The 55 girls who returned home returned home | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सैराट झालेल्या ५५ मुली घरी परतल्या

प्रेमाच्या आमिषाला बळी पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेकडो मुली सैराट झाल्या होत्या. ज्या तरूणासोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न त्या मुलींनी रंगविले होते ते स्वप्न पळून गेल्यानंतर काही दिवसांतच धुळीस मिळाले. अखेर प्रेमभंग झालेल्या त्या ५५ मुली गोंदिया ...

पोलीस पाटलांच्या मागण्या योग्य - Marathi News | The demands of Police Patels are right | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस पाटलांच्या मागण्या योग्य

पोलीस पाटलांचे महत्त्व व त्यांच्या कामातील मेहनतीला सन्मान देत कॉँग्रेस सरकारने त्यांना मानधन लागू केले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात त्यांची उपेक्षा होत आहे. पोलीस पाटलांच्या मागण्या योग्य असून त्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या स्तरावर नक्कीच प्रयत्न ...

एक महिन्यापासून धानाचा चुकारा नाही - Marathi News | The chest has not been released for a month | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एक महिन्यापासून धानाचा चुकारा नाही

तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हाता ...

युवकांच्या कलागुणांचा विकास हेच आमचे ध्येय - Marathi News | Our goal is to develop the art skills of the youth | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :युवकांच्या कलागुणांचा विकास हेच आमचे ध्येय

भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय व आॅलम्पीक स्पर्धेत टिकावेत त्यासाठी तळागाळातील व खेड्यातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सीएम चषक घेण्यात येत आहे. यात तालुका, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये युवकांच्या कलागुणांचा व ...

गोंदिया जिल्ह्यात चुकारे थकले शेतकरी अडले - Marathi News | In Gondia district, tired farmers were stuck in the pond | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात चुकारे थकले शेतकरी अडले

जिल्ह्यात खरिप हंगामातील धान खरेदीला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही धान खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली नाही. ...

निमगाव प्रकल्प त्वरित मार्गी लावा - Marathi News | Implementation of Nimgaon Project | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निमगाव प्रकल्प त्वरित मार्गी लावा

तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा निमगाव (आंबेनाला) लघू सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत मार्गी लावण्यात यावा. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ...

थकीत चुकारे व बारदाणा उपलब्ध करून द्या - Marathi News | Provide powdered and barbina available | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :थकीत चुकारे व बारदाणा उपलब्ध करून द्या

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. ...

भरकटलेल्यांना यशाचा दीपस्तंभ बनली दिव्यांग उर्मिला - Marathi News | Divyang Urmila became a lighthouse of success | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरकटलेल्यांना यशाचा दीपस्तंभ बनली दिव्यांग उर्मिला

हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह ही केला नाही. पण नशिबात असेल तर मिळेल म्हणून हीे अपेक्षा न बाळगता प्रयत्न आणि मेहनत करणे सोडले नाही. याच मुलमंत्राची खूनगाठ बांधून दिव्यांग उर्मिलाने स्वंयरोजगार उभारला. आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर ती भरकट ...

५१ चिमुकल्यांना मिळाले आई-वडिलांचे छत्र - Marathi News | 51 Chinese people got parents' umbrella | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५१ चिमुकल्यांना मिळाले आई-वडिलांचे छत्र

मुलांच्या आश्रमशाळा, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांवर करडी नजर ठेवून त्या मुलांमध्ये अपहरण झालेले किंवा बेपत्ता झालेले ...