लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज - Marathi News | The need to avoid wastage of water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी के ...

जलाऊ लाकडांसाठी जंगलाची कत्तल - Marathi News | Burnt wood slaughter | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जलाऊ लाकडांसाठी जंगलाची कत्तल

सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे. ...

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन - Marathi News | Violation of the traffic rules in the city | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

लोधी समाजाला मागासवर्गीय यादीत समाविष्ट करा - Marathi News | Add Lodhi community to backward class list | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोधी समाजाला मागासवर्गीय यादीत समाविष्ट करा

लोधी समाज हा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे. राज्यात लोधी समाज इतर मागासवर्गात मोडतो. पण केंद्रात लोधी समाजाचे इतरमागास वर्गाच्या यादीत नाव नाही. त्यामुळे लोधी समाजाच्या युवकांना केंद्राच्या नोकरीस मुकावे लागते. तरी महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद् ...

शहरात टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Tanker water supply in the city | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरात टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरन ...

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात अवैध मुरूमाचा वापर - Marathi News | Use of illegal mining in the construction of National Highway | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात अवैध मुरूमाचा वापर

आमगाव ते देवरी दरम्यान तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अवैध मुरूमाचा वापर केला जात आहे. या अवैध गौण खनिजामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. या प्रकरणाची तक्रार कारूटोला ग्रामपंचायतने सालेकसा येथील तहसीलदारांकडे क ...

मिनी मंत्रालयात विजेचा अपव्यय - Marathi News | Power dissipation in mini ministry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मिनी मंत्रालयात विजेचा अपव्यय

पाणी व वीज बचतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. परंतु येथील जिल्हा परिषद कार्यालयात विजेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. महिन्याकाठी लाखो रूपयांच्या घरात वीज बील भरणाºया जिल्हा परिषदेतील अनेक उपकरण गरज नसतांनाही रात्रंदिवस सुरूच असतात. ...

आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही - Marathi News | Adivasi community has no option other than education | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही

आदिवासी समाज शारीरिकदृष्ट्या मेहनती आहे. पण त्याला परिश्रमाचे योग्य मोल मिळत नाही. याकरिता आदिवासी समाजातील लोक जास्त प्रमाणावर उच्चशिक्षित झाले तर समाजामध्ये अनेक गुणवंत लोक तयार होतील. ...

उष्ण लहरींनी जिल्ह्याला झोडपले - Marathi News | The hot wave swept the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उष्ण लहरींनी जिल्ह्याला झोडपले

दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी व गारपिटीने गारवा निर्माण करणारे वातावरण आता चटकन बदलले असून उष्ण लहरींना आता जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्याचा हा खरा चटका जिल्हावासीयांना मंगळवारी (दि.२३) अनुभवता आला. ...