लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
वनाच्या संर्वधनासाठी माझे आयुष्य समर्पित - Marathi News | Dedicated to my life for the enrichment of the forest | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वनाच्या संर्वधनासाठी माझे आयुष्य समर्पित

झाडे लावा झाडे जगवा, या मूलमंत्राची पाठीशी गाठ बांधून एक ध्येयवेडा सरकारी अधिकारी गावोगावी फिरला, लोकांसमोर दरवर्षी एक तरी झाड लावा अशी संकल्पना ठेवली आणि सुरु झाला वृक्षसंवर्धनाचा एक अनोखा प्रवास. ...

नक्षलग्रस्त भागातील शाळा इमारतीची दुरवस्था - Marathi News | School building deterioration in Naxal-affected areas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नक्षलग्रस्त भागातील शाळा इमारतीची दुरवस्था

नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने विविध योजना राबवून व कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र जि.प.शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे जि.प.शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांन ...

सहकारी संस्थेच्या गोदामात धान किती? - Marathi News | Cooperative Society's warehouse? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहकारी संस्थेच्या गोदामात धान किती?

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी करण्यात आली.मात्र प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ् ...

अन्न पदार्थांची तपासणी व्हावी - Marathi News | Food checks should be done | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन्न पदार्थांची तपासणी व्हावी

उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात ...

प्याऊंवरही आता ‘सेल्फ सर्व्हिस’ - Marathi News | Now the 'self service' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्याऊंवरही आता ‘सेल्फ सर्व्हिस’

आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’. मात्र बदलत्या काळानुरूप त्यांची ही म्हण देखील बदलली आहे. आज पाण्याच्या पुण्याची व्याख्या बदलून ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे मोठे पुण्य नाही’ अशी झाली आहे. ...

१३ पोलिसांना पोलीस महासंचालकांचे पदक - Marathi News | 13 police chief's medals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१३ पोलिसांना पोलीस महासंचालकांचे पदक

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असून जिल्ह्यात पोलीस विभागात काम करणाऱ्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानपदक २३ एप्रिल रोजी जाहीर झाले आहे. या अधिकारी-कर्मचारºयांना १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात हे पदक प्रदान केले जाणार आहे. ...

नियम तोडणाऱ्या ५६२ वाहन चालकांना दंड - Marathi News | Penalties for 562 drivers who break the rules | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नियम तोडणाऱ्या ५६२ वाहन चालकांना दंड

जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणे सोबतच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी (दि.२६) शहरात स्पेशल ड्राईव्ह चालविण्यात आले. शहरात चार ठिकाणी पॉर्इंट उभारून ५६२ वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. ...

७६० विद्यार्थिनी सायकलला मुकल्या - Marathi News | 760 student gets cycled | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७६० विद्यार्थिनी सायकलला मुकल्या

अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दि ...

खरिपासाठी ६३ हजार क्विंटल बियाणे - Marathi News | 63 thousand quintals of seed for Kharif | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खरिपासाठी ६३ हजार क्विंटल बियाणे

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्याचे लागवड क्षेत्र २ लाख २० हजार २४६ हेक्टर आहे. परंतु यातील अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच ९८ हजार ६१९ हेक्टरमधील शेती सिंचनाखाली आहे. उर्वरीत शेती कोरडवाहू आहे. ...