Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला होऊ घातलेल्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील माओवादग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास १६ एप्रिलला सुरूवात करण्यात आली. ...
१६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असून व्हिडीओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. ...
तापस दिनेश मल्लीक (रा.नवग्राम ता.चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२० रोजी तो स्वत:च्या घरी मोह फुलाची दारु विक्री करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली. ...