
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. युद्धविराम संपल्यास मोठा बॉम्ब हल्ला करण्याचा इशारा त्यांनी दिला असून अण्वस्त्रांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ...

आंतरराष्ट्रीय :...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
इराणविरोधातील इस्रायलची लष्करी मोहीम अद्याप संपलेली नाही, असे इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...

क्रिकेट :GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
तिलक वर्मा आणि बुमराहसंदर्भातील कळीचा मुद्दा ...

लातुर :औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत असून, तापमानाचा पारा ४० अंशावर आहे. ...

क्रिकेट :IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
मुंबई इंडियन्सच्या संघाने विक्रमी विजयासह पाच सामन्यानंतर पहिल्यांदाच गुजरात टायटन्सला घरच्या मैदानात मात दिली. ...

नागपूर :'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
'लिव्ह इन पार्टनर'कडून होत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

नागपूर :रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
एका क्लबचा कोच असल्याची बतावणी : आरोपी वाराणसीला फरार : क्रिकेटचे स्वप्न दाखवत फसवणूक ...

सातारा :कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
मी स्वभावाला राेखठोक अन् हिशोबाला चोख; साताऱ्यात खालच्या पातळीवरील राजकारण ...

राष्ट्रीय :९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ९३ दिवस 'ऑपरेशन महादेव' राबवले. ...

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे. ...

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला. ...
