ज्वारीला प्रतीनुसार २००० ते ४६०० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बार्शी बाजार समिती ही भुसार मालाच्या आवकसाठी प्रसिद्ध आहे. तसेच बार्शी तालुका हा ज्वारी उत्पादनासाठी ओळखला जातो. ...
प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयामध्ये आढळणारे फ्लेमिंगो हिंगणी प्रकल्प (ता. बार्शी) च्या पाणथळ भागामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षी अभ्यासकांसह पक्षीप्रेमिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. मात्र, हिंगणी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने ...