मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मॅनेज असून महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकवण्यासाठी तुम्ही हे करताय का असा आरोप आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगेंवर केला होता. ...
यंदा वेळेवर झालेला पाऊस अन् पेरणी यामुळे जोरात आलेली पिके, त्यामुळे यावर्षी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद अन् सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...
सीताफळांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजारात उशिराने का होईना, सीताफळांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत. ...
भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजारात पाच ते ६ हजार कट्टे सोयाबीनची आवक झाली आहे ...
बार्शीचे आगार व्यवस्थापक हे आपली खासगी गाडी शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून डेपोमध्ये धूत असल्याचा आरोप सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने केला आहे. ...
बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या ३७०५४ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान आले आहे. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. ...