लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Andheri East

Ashish Shelar : "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय"; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | BJP Ashish Shelar tweet Over Andheri East Bypoll Election Result Rutuja Latke won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय"; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं

Andheri East Bypoll Election Result And BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय" असंही म्हटलं आहे. ...

Video - "हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार मुंबईभर, महाराष्ट्रभर" - Marathi News | Aaditya Thackeray tweet Over Andheri East Bypoll Election Result Rutuja Latke won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार मुंबईभर, महाराष्ट्रभर"

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तसेच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ...

Andheri East Bypoll Election Result : "हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा"; ऋतुजा लटकेंनी बोलून दाखवली खंत - Marathi News | Andheri East BypollElection Result 2022 Rutuja Latke first reaction after winning election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा"; ऋतुजा लटकेंनी बोलून दाखवली खंत

Andheri East Bypoll Election Result 2022 And Rutuja Latke : "रमेश लटके यांची जी कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता असणार आहे. याशिवाय त्यांचा जो अंधेरीचा जास्तीत जास्त विकासाचा ध्यास होता, त्यानुसार काम करणार आहे." ...

Rutuja Latke : शाहुवाडीच्या सुनबाई झाल्या अंधेरीच्या आमदार; ऋतुजा लटकेंच्या विजयाने तालुक्यात आनंदोत्सव - Marathi News | Andheri East By Election Result 2022 Rutuja Latke won Shahuwadi's daughter-in-law became Andheri MLA | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहुवाडीच्या सुनबाई झाल्या अंधेरीच्या आमदार; ऋतुजा लटकेंच्या विजयाने तालुक्यात आनंदोत्सव

Andheri East Bypoll Election Result 2022 : ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्यांच्या या मोठ्या विजयाने अखेर शाहूवाडी तालुक्याच्या सुनबाई अंधेरी पूर्व मतदारसंघांच्या आमदार झाल्या आहेत. ...

Andheri East By Election Result Update: विजयी! ऋतुजा लटकेंनी पतीचाही विक्रम मोडला; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त केले - Marathi News | Andheri East By Election Result Update: Rutuja Latke Won By huge Margin; Also break husband Ramesh latke's Vote Count of 2019  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: ऋतुजा लटकेंनी पतीचाही विक्रम मोडला; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त केले

Rutuja Latke Won by 65335 Votes: रमेश लटके हे अंधेरी पूर्वचे दोनवेळा आमदार होते. २०१४ मध्ये लटकेंना ५२८१७ मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये ६२७७३ मते मिळाली होती. ...

Vasant More : "मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार…"; मनसेच्या वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट तुफान चर्चेत - Marathi News | andheri east bypoll election result 2022 mns leader vasant mores facebook post viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार…"; मनसेच्या वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट तुफान चर्चेत

Andheri East Bypoll Election Result 2022 And MNS Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. ...

Andheri East By Election Result Update: टक्का वाढू लागला! अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल निर्णायक वळणावर - Marathi News | Andheri East By Election Result Update live: results at a winning point, Shivsena Rutuja Latke got 45218 votes after 12th round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टक्का वाढू लागला! अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल निर्णायक वळणावर

Rutuja Latke Votes: नोटाला अपक्षांपेक्षाही जास्त मते मिळाली आहेत. लटके यांच्यानंतर नोटालाच सर्वाधिक मते मिळाली आहेत. ...

Andheri East By Election Result Update: नोटाचा प्रभाव ओसरू लागला! सहाव्या फेरीत ऋतुजा लटकेंच्या मतांमध्ये मोठा फरक पडला - Marathi News | Andheri East By Election Result Update Live: The effect of the note started fading! big difference in the votes of Rituja Latke in the sixth round Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाचा प्रभाव ओसरू लागला! सहाव्या फेरीत ऋतुजा लटकेंच्या मतांमध्ये मोठा फरक पडला

Andheri East By Election Result Update Live: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यामागोमाग नोटाला मते मिळत असल्याने भाजपाने केलेला तो कथित प्रचार कारणीभूत असल्याची चर्चा सुरु झाली होती. ...